MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-7 | Aims Study Center

Author
By -
1

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-7

online-mhada-clerk-test
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-7) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-7)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता : "पाप्याचे पित्तर"




... Correct Answer A

२. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय ?

... Correct Answer B

३.पुढीलपैकी शब्दाचे सामान्यरूप कोणते ? 'डोळा'




... Correct Answer C

४. संजू मैदानातून घरी गेला. ( विभक्ती ओळखा)




... Correct Answer C

५. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता: 'जल'




... Correct Answer  D

६. Change the voice : 'Chintu embraced Manoj'.




... Correct Answer A

७.Choose the Synonym of the word "Amiable". 




... Correct Answer A

८. A school of children is called a____________ .  




... Correct Answer A

९.Fill in the most appropriate Adjectives : I was the ____________ person in the queue.




... Correct Answer A



१०.Take medicine _____________ you will not recover. 




... Correct Answer B 

११.खालीलपैकी कोणते कार्य मस्तिष्कपुच्छ या मेंदूच्या भागाद्वारे नियंत्रित केले जाते? 




... Correct Answer D

१२.खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाकडून 'ई-श्रम पोर्टल' विकसित करण्यात आले आहे?  



... Correct Answer  C

१३.पैनगंगा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात कोणत्या श्रेणीचा खडक आढळून येतो? 


... Correct Answer B

१४.पृथ्वीचा अंतर्गाभा हा ______ आणि ______ यांच्यापासून बनला आहे? 




... Correct Answer A

१५.ल्युकेमिया : रक्त : : पायोरिया : ________. 




... Correct Answer B

१६. NO = 2, YES = 9, PUSH = 16 तर TABLE = किती ?




... Correct Answer D

१७. शृंखला पूर्ण करा: 36, 41, 47, ______, 62, 71.




... Correct Answer A

१८. एका सांकेतिक भाषेत 574 चा अर्थ bring hot water, असा होतो. 413 चा अर्थ water is good असा होतो आणि 'bright good girl' यासाठी 836 असा संकेत वापरतात तर girl is bright साठी खालीलपैकी कोणता सांकेतिक कोड येईल ?




... Correct Answer A

१९. 225, 231, 237, 243..... या मालिकेतील 8 वे पद कोणते ?




... Correct Answer C

२०. 6655 : 5544 : : 3456 : ______?




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

  1. Thanks for practice exam improvement of knowledge

    ReplyDelete
Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!