Current Affairs Questions and Answers in Marathi-1 December 2021 | Aims Study Center

Author
By -
1

Current Affairs Questions and Answers in Marathi-1 December 2021

online-current-affairs-free-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-1 December 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-1 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-1 December 2021)
1.वर्ल्डवाईड कॉस्ट लिव्हिंग इंडेक्स-2021 हा अहवाल इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने नुकताच प्रकशित केला असून त्यांच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात महागडे शहर कोणते?




... Correct Answer C

2. व्हाईस ऍडमिरल _____________ यांची नुकतीच भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer  B

3.दरवर्षी 'जागतिक एड्स दिन' कधी साजरा केला जातो?




... Correct Answer A

4. भारतीय सीमा सुरक्षा बलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?




... Correct Answer D

5. बार्बाडोसच्या या देशाच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?


... Correct Answer B

6.भारताचे 16 वे राज्य म्हणून कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली आहे ?




... Correct Answer D

7.भारतातील कोणत्या राज्यात 1 ते 7 डिसेंबर दरम्यान हॉर्निबल महोत्सव साजरा करण्यात येतो 




... Correct Answer C

8. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सर्वाधिक 'बॅलोन-डी ओर' पुरस्कार पटकाविला आहे ?




... Correct Answer B

9. नुकतीच कोणत्या भारतीय व्यक्तीची ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त केली आहे ?  




... Correct Answer B

10.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन (WHO) ने दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोविड विषाणू B.1.1.529 याचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले आहे ? 




... Correct Answer A

11.खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या विषयांतील चौदाव्या आंतरराष्ट्रीय ओलीम्पियाड स्पर्धेत भारताला खालीलपैकी कोणते पदके प्राप्त झाली 



... Correct Answer B 

12.अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2020 चा ' राष्ट्रीय कालिदास सन्मान' प्रा. वामन केंद्रे यांना कोणत्या राज्य शासनानाने जाहीर केला आहे ?




... Correct Answer B

13.4 ते 22 नोव्हेंबर 2021 या दरम्यान कितव्या क्रमांकाची सय्यद मुश्ताक अली करंडक-टी-20 स्पर्धा पार पडली? 




... Correct Answer C

14.अलीकडे 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया' ने ऑस्कर पुरस्कारांसाठी 14 चित्रपटाची यादी केली, चित्रपट आणि अभिनेता यांची अयोग्य जोडी असलेला चित्रपट कोणता  




... Correct Answer D 

15. वर्ल्डवाईड कॉस्ट लिव्हिंग इंडेक्स-2021 नुसार जगातील सर्वात स्वस्त शहर कोणते ?




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!