Current Affairs Questions and Answers in Marathi-7 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-7 November 2021

online-current-affairs-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-7 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-7 November 2021).  

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-7 November 2021)
1. 'ऑपरेशन देवी शक्ती' कशाशी संबंधित आहे?




... Correct Answer B

2.प्रियांका मंगेश मोहिते हिला भारत सरकार मार्फत दिला जाणारा क्रीडाक्षेत्रातील कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?




... Correct Answer  A

3.महाराष्ट्रात कोणता दिवस 'विद्यार्थी दिन 'म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer C

4. यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer D

5.कोणत्या देशाने ऑक्टोबर 2021 मध्ये 'नुरी' नावाच्या पहिल्या स्वदेशी निर्मित अग्निबाणाचे प्रक्षेपण केले आहे?




... Correct Answer B

6.भारतीय संविधानाच्या 131 कलमान्वये ___________ सरकारने भारतीय संघराज्याविरोधात याचिका दाखल केली आहे?




... Correct Answer D

7. 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) कोणत्या व्यक्तीला "सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार"ने सन्मानित केले जाणार आहे




... Correct Answer B

8. जेष्ठ पक्षीतज्ज्ञ ____________ आणि ____________ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन 2017 पासून राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पक्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते?    




... Correct Answer C

9.पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?  




... Correct Answer C

10. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय कोणत्या साली घेतला? 




... Correct Answer C 

11.कोणत्या चित्रपटाची 'ऑस्कर 2022' पुरस्कारांच्या नामांकित यादीत भारताकडून अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे



... Correct Answer A 

12. शत्रूचा कर्दनकाळ असलेल्या भारतात एकूण किती पाणबुड्या आहेत? 




... Correct Answer A

13.'आयएसएसएफ' प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धेत मिश्र दुहेरीत मनू भाकरला किती मीटर एअर पिस्तूल सांघिक गटात सुवर्णपदक मिळाले आहे?




... Correct Answer A

14. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची एकूण रोख रक्कम किती 




... Correct Answer D 

15.सध्याला चर्चेत असलेल्या 'स्ट्रेंज रूम' या पुस्तकाचे/ कादंबरीचे लेखक कोण? 




... Correct Answer D 



Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!