Current affairs of 31st December 2021 in quiz in Marathi | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs of 31st December 2021 in quiz in Marathi 

Online-current-affairs-test
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current affairs of 31st December 2021 in quiz in Marathi ) Current Affairs-2021

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current affairs of 31st December 2021 in quiz in Marathi).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current affairs of 31st December 2021 in quiz in Marathi)
1.पेटा इंडिया(People for the Ethical Treatment of Animals - PETA) ने 2021 पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित केले आहे?




... Correct Answer B

2. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद ___________________ यांच्या कारर्कीदीत नोव्हेंबर 1998 मध्ये निर्माण झाले?



... Correct Answer  B

3. भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार मंजूर विधेयक परत पाठविण्याचा अधिकार राज्यपालांना आहे?




... Correct Answer A

4. आंतरराष्ट्रीय वित्त क्षेत्रात अनेक दशके काम करणारे कोणते चलन कायमचे हद्दपार होणार आहे?




... Correct Answer B

5.भारताचे उपसल्लागार म्हणून अलिकडे कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे?


... Correct Answer D

6. देशभरात कोणता दिवस 'महिला मुक्ती दिन' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer D

7. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समिती पुर्नरचना समितीचे अध्यक्ष कोण? 




... Correct Answer D

8.2021चा 'जोकर बनला किंगमेकर' या कांदबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer A

9. विजय हजारे कंरडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा-2021 चा विजेता संघ कोणता?




... Correct Answer B

10. दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक शांतता दिन' म्हणून साजरा केला जातो ?



... Correct Answer A

11.2021चा ' थिंग्ज टू लिव्ह बिहाईंड' या इंग्रजी कांदबरीसाठी कोणाला साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे?


... Correct Answer B 

12.ICC अंडर-19 वर्ल्ड कप-2021 नुकताच कोणत्या देशाने जिंकला आहे




... Correct Answer B

13.एडीसीपी सेंट्रल चिरंजीवी या नाथ सिन्हा यांना कोणता पुरस्कार जाहिर झाला आहे?




... Correct Answer A

14.महाराष्ट्र्र शासनाने कोणत्या साली कायमस्वरूपी मराठी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला?



... Correct Answer B 

15.लिबोर म्हणजे _____________?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!