Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-102 | Aims Study Center

Author
By -
3

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-102

online-test-2022
Maharashtra Police Bharati Test-102

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 50 हजार पदांची भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-102) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-102)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-100) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. मराठी ही______________ लिपी आहे. तिला बाळबोध लिपी असेही म्हणतात?




... Correct Answer A

२. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.'थांग न लागणे'



... Correct Answer A

३. पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'सोने'




... Correct Answer D

४. बोलता बोलता विचाराची मालीका तुटल्यास ____________ चिन्ह वापरतात?




... Correct Answer B

५. बे, गैर, बिन, दर आणि हर हे उपसर्ग शब्दाला असतील तर __________ समास असतो? 




... Correct Answer  C

६.महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली ? 




... Correct Answer B

७.आशिया चषक अंडर-19 क्रिकेट स्पर्धा-2021 चा विजेता संघ कोणता ? 




... Correct Answer A

८.राज्य लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगच्या स्पर्धा परिक्षेसाठी भूगोल विषयाचे लेखन करणारे ______________ यांचे नुकतेच निधन झाले आहे?    




... Correct Answer B

९. नुकत्याच प्रकाशित झालेल्या सार्वाधिक वाघांच्या मृत्युच्या आकडेवारीनुसार पहिल्या क्रमांकांचे राज्य कोणते?    




... Correct Answer C



१०.साहित्य अकादमी पुरस्कार एकूण किती प्रादेशिक भाषांमध्ये देण्यात येतो?




... Correct Answer C 

११. पेटा इंडियाने 'पर्सन ऑफ द इयर' कोणाला घोषित केले आहे? 




... Correct Answer C

१२.सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकार मंत्री__________ हे आहेत ?  



... Correct Answer  C

१३. सध्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? 

... Correct Answer B

१४.राज्याच्या पोलिस दलात 50 हजार पदाची भरती केली जाणार आहे अशी घोषणा नुकतीच कोणी केली आहे?




... Correct Answer B

१५.सध्याचे केंद्रीय आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री कोण? 




... Correct Answer A

१६.महाराष्ट्रात नवीन ऑलेपॅथिक निरामय स्वास्थ्य चौथ्या केंद्राचे उद्घाटन कोठे होणार आहे?  




... Correct Answer D

१७. मानवी गलंगड कशाशी संबंधित आहे?  




... Correct Answer C

१८.खालीलपैकी कोणती वनस्पती बहुवार्षिक होय?




... Correct Answer D

१९.प्लाइंग शीख म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते?




... Correct Answer C

२०.आशिया चषक अंडर-19 क्रिकेट स्पर्धा-2021 या स्पर्धेचा मालिकावीर कोण




... Correct Answer A

२१. एका संख्येची 9 पट आणि 12 पट यामध्ये 36 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?




... Correct Answer D

२२. 1 लिटर 300 मिलीचे 2 लिटर 600 मिलीशी प्रमाण किती असेल?




... Correct Answer A

२३.एका संख्येचे 25% म्हणजे 90, तर ती संख्या कोणती?




... Correct Answer D

२४.पाच अंकी लहानात लहान संख्येला दोन अंकी लहानात लहान संख्यने भागल्यास उत्तर काय येईल? 




... Correct Answer B

२५. 45 + 55 + 65 + 75 + 85 = _______ किती? (सरासरी काढा)



... Correct Answer B

Post a Comment

3Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!