MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-17 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-17

online-mhada-test-2021
MHADA Clerk 2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-17) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-17)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये हे शब्द कोणत्या शब्दयोगी अव्यय प्रकार येतात आहे ? 




... Correct Answer C

२. खालीलपैकी 'पर्वत' या शब्दाचा समानार्थी अर्थ असलेला शब्द कोणता?  

... Correct Answer D

३.पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा: "चतुर्भुज होणे" 




... Correct Answer C

४.खालीलपैकी कोणते पुल्लिंगी नामे अनेकवचनात बदलत नाहीत? 



... Correct Answer D

५. "नाम किंवा सर्वनाम याच्या एकवचनी किंवा अनेकवचनी रुपाला कोणताही प्रत्यय लागत नाही तेंव्हा तो शब्द____________ विभक्ती असतो" 




... Correct Answer  A

६.Choose the word which is nearest in meaning to the word 'zenith'.




... Correct Answer A

७.A furnished rooms is called _________________. 




... Correct Answer B

८. 'One should not boast of________ merits.'( Fill in the blanks)




... Correct Answer C

९. The first known infections from SARS-CoV-2____________ discovered in Wuhan, China. ( Complete the given sentence)




... Correct Answer C



१०.Choose the plural of the word 'Criterion'




... Correct Answer C 

११. उच्च न्यायलयाचे कार्यक्षेत्र केंद्रशासित प्रदेशात वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे? 




... Correct Answer A

१२. भारतीय घटक राज्यांची रचना प्रामुख्याने कशावर आधारित आहे?   


... Correct Answer  B

१३.मोफत आणि शक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे कार्य आहे? 


... Correct Answer D

१४.भारताची चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?




... Correct Answer C

१५. महाधिवक्त्याची नियुक्ती कोणाद्वारे करण्यात येते ? 




... Correct Answer B

१६.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हांपासून सुरू करण्यात आली? 




... Correct Answer B

१७.यु.टी.आय. बँकेचे नामकरण खालीलपैकी कोणत्या नावात करण्यात आले?




... Correct Answer A

१८. उत्तरांचल, छतीसगड, झारखंड या राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? 




... Correct Answer C

१९. महाराष्ट्रात मॅगनीज शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे?




... Correct Answer C

२०.कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे ?




... Correct Answer B

२१. समीर आणि अमीर यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 असून आमिरचे आजचे वय 28 वर्षे असल्यास अमीरचे वय किती असेल ?




... Correct Answer C

२२. टेबलाची किंमत खुर्चीच्या किंमतीपेक्षा 300 रु.नी जास्त आहे. खुर्चीची किंमत 250 रु. असल्यास 5 टेबल व 5 खुर्च्याची किंमत किती असेल ? 




... Correct Answer C

२३. सोडवा: 25% चे 40 + 20% चे 75  = __________?




... Correct Answer C

 २४.71 × 28 + 71 × 72 = _________?




... Correct Answer D

२५.एका संख्येतून 10 वजा करून येणारी वजाबाकी 16 वेळा लिहली असता 512 येते तर ती संख्या कोणती?




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!