Current Affairs Questions and Answers in Marathi-27 December 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-27 December 2021

ONLINE-CURRENT-AFFAIRS-TEST
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-27 December 2021)Current Affairs-2021

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-27 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-27 December 2021)
1.'सुशासन निर्देशांक अहवाल- 2021' नुसार 'गट-अ' राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमाकांचे राज्य कोणते?




... Correct Answer C

2. जगातील सर्वात मोठी आणि शक्तीशाली 'जेन्स वेब' कोणत्या देशाने यशस्वीरित्या अवकाशात सोडली आहे?



... Correct Answer  C

3. निती आयोग 2021 च्या अहवालानुसार भारतातील सर्वात गरिब राज्य कोणते ?




... Correct Answer C

4. बिग बॉस मराठी 3 महाविजेता कोण?




... Correct Answer C

5.सध्याचे भारताचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कोण ?


... Correct Answer A

6.जगभरात कोणता दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer D

7. नेफ्यू रिओ हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? 




... Correct Answer B

8.सातारा पालिकेतर्फे देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार (दोन वर्षाचे) कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?




... Correct Answer D

9. विजय हजारे कंरडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा-2021 चा विजेता संघ कोणता?




... Correct Answer B

10. दरवर्षी कोणता दिवस 'सुशासन दिन' म्हणून साजरा केला जातो ?



... Correct Answer B

11.सुशासन निर्देशांक अहवाल- 2021' नुसार 'उत्तर-पूर्व आणि पर्वतीय' राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमाकांचे राज्य कोणते?


... Correct Answer B 

12.'सुशासन निर्देशांक अहवाल- 2021' नुसार 'गट-ब' राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमाकांचे राज्य कोणते




... Correct Answer C

13.दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे नेते डेस्मंड टुटू यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे?




... Correct Answer B

14.धर्मांतरविरोधी विधेयक नुकतेच कोणत्या राज्य सरकारने विधानसभेत मंजूर केला आहे?



... Correct Answer A 

15.'सुशासन निर्देशांक अहवाल- 2021' नुसार 'केंद्रशासित' प्रदेशांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमाकांचे राज्य कोणते?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!