Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-101 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-101

Maharashtra-Police-Bharati-Test-101
Maharashtra Police Bharati Test-101

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-100) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-100)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-100) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी कोणती जोडी ही सजातीय स्वराची जोडी नाही. 




... Correct Answer D

२. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.' टेंभा मिरविणे 



... Correct Answer D

३. पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'मुलगा'




... Correct Answer D

४. पुढील शब्दाचे अनेकवचन ओळखा. 'दासी'




... Correct Answer C

५. ज्या वर्णाचा उच्चार स्वंतत्रपणे करता येत नाही त्यांना______________  म्हणतात? 




... Correct Answer  B

६.खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बालविवाह विरोधी चळवळ सुरू झाली? 




... Correct Answer B

७. डिसेंबर 1929 च्या लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? 




... Correct Answer A

८. ______________ यांनी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटीशांविरुद्ध प्रथम सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले?    




... Correct Answer A

९. महात्मा गांधीजीनी कोणत्या योजनेला बुडत्या बँकेवरील पुढील चेक असे म्हटले होते?    




... Correct Answer A



१०. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले?




... Correct Answer B 

११. सलाल जलविद्यूत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? 




... Correct Answer A

१२.सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समाजकल्याण मंत्री__________ हे आहेत ?  



... Correct Answer  D

१३.खालीलपैकी कोणते आसाम राज्यातील तेल शुद्धीकरण कारखाने आहेत? 

... Correct Answer D

१४.खडकी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे / शहराचे नाव आहे ?




... Correct Answer C

१५. भारतात दरवर्षी 24 डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 




... Correct Answer C

१६. महाराष्ट्रात कायनाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?  




... Correct Answer C

१७. महाराष्ट्र पठारावर _____________ मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?  




... Correct Answer B

१८.जालना हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे?




... Correct Answer D

१९.खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे?




... Correct Answer B

२०.सिंहासाठी राखून ठेवलेले गिर अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? 




... Correct Answer D

२१. एक सायकल 3100 रुपयाला खरेदी केली परंतू ती विकली तेंव्हा त्यावर 15% तोटा सहन करावा लागला तेंव्हा ती सायकल किती रुपयाला विकली?




... Correct Answer A

२२. 18, 30, 42 यांचा म.सा.वि किती ?




... Correct Answer C

२३.एका व्यवसायामध्ये द.सा.द.शे. 10 % दराने 3000 रू. गुंतवले असता 2 वर्षानंतर त्या रक्कमेवर व्याज किती येईल?




... Correct Answer C

२४. एक मोटार सायकल 6 तासात 216  कि.मी. जात असेल तर तीच गाडी 10 तासामध्ये किती कि.मी. अंतर जाईल ? 




... Correct Answer C

२५. 51 ×  35 + 51 × 15  = ______ ?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!