MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-7 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-7

online-competitive-test-for-mpsc
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-5)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-4)
१. समान रचनेच्या व कार्य करणाऱ्या पेशी समूहाला_________ म्हणतात? 

... Correct Answer B

२.आम्ली प्रर्जन्य पडण्यासाठी सल्फर डाय-ऑक्साईड आणि _____________ हे जबाबदार असतात? 



... Correct Answer C

३. आपल्या शरीरातील स्नायुंमध्ये प्रामुख्याने_____________ हे प्रथिन असते?




... Correct Answer B

४. दृष्टीपटलावरील ___________या पेशीमुळे आपणास रंगदृष्टी लाभते?




... Correct Answer B 

५.______________या प्राण्याचे श्वसन मुख्यतः त्वेचद्वारे चालते?  




... Correct Answer C

६. _____________ खडकात बॉक्साईटचे प्रमाण सर्वाधिक असते? 




... Correct Answer B

७.खालीलपैकी कोणती आदिवासी जमात विदर्भात आढळून येत नाही? 




... Correct Answer C

८. झासकर, लडाख व काराकोरम या पर्वतरांगा ___________ हिमालयात स्थित आहेत? 



... Correct Answer B

९. दिवा घाट कोणत्या दोन शहरा दरम्यान असणारा घाट आहे? 




... Correct Answer A

१०.भिलाई लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही__________ पंचवार्षिक योजनेत करण्यात आली आहे?  

... Correct Answer B

११. महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे इतकी आहे?
    600 कि.मी.



... Correct Answer D

१२.भारताचे गव्हर्नर______________च्या साहाय्याने भारतविषयक 8 ऑगस्ट 1940 रोजी ऑगस्ट घोषणा केली 


... Correct Answer B

१३. कोणत्या कायद्याद्वारे इंग्लडमधील भारतमंत्र्याला सहकार्य करणारे कौन्सिल बरखास्त करण्यात आले




... Correct Answer A

१४. भारताच़्या इतिहासातील गांधी-आयर्विन करार केंव्हा झाला?  



... Correct Answer B

१५. 1857 च्या उठावाचे वैशिष्टय म्हणजे_______________ ऐक्य होय ?

... Correct Answer A

१६. महात्मा फुलेंनी इ.स.1863 मध्ये________________ या संस्थेची स्थापना केली? 




... Correct Answer B

१७. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट_____________ मध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधिश यांच्या पगाराचा तपशिल दिलेला आहे?




... Correct Answer A

१८.भारतात कोणत्या वर्षापासून आर्थिक नियोजनला सुरुवात झाली? 



... Correct Answer C

१९.भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यासाठी ______________या देशाच्या घटनेचा आधार घेतला आहे? 




... Correct Answer A

२०. खालीलपैकी कोणत्या तरतूदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते




... Correct Answer A

२१) खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाजिष्ट नाही?




... Correct Answer C

२२.प्रत्येक वर्षी भारतात 21 मे रोजी ________________ दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

२३. बालकामगार अधिनियम 1986 नुसार किती वर्षे वयाच्या मुलांचा समावेश बाल कामगार म्हणून उल्लेख होतो?




... Correct Answer C

२४.राज्याच्या संचित निधीच्या खर्चासंबंधी नियमावली करण्याचा अधिकार भारतीय संविधानुसार कोणाला असतो? 



... Correct Answer B

२५.भारतीय राज्यघटनेतील कलम 275 (1) कशाशी संबंधित आहे?


... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!