Current Affairs Questions and Answers in Marathi-22 December 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-22 December 2021

online-police-bharti
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-22 December 2021)Current Affairs-2021

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-22 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-22 December 2021)
1.जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संघटनेच्या (WADA) ताज्या अहवालानुसार उत्तेजक द्रव सेवनात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?




... Correct Answer C

2. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे? 




... Correct Answer  D

3. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (WADA) चे मुख्यालय कोठे आहे ?




... Correct Answer D

4.कृषी विभागाकडून कोणते वर्षे हे 'महिला शेतकरी सन्मान वर्ष' म्हणून साजरे करण्यात येणार आहे?




... Correct Answer B

5.सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री कोण ?


... Correct Answer B

6.जगभरात कोणता दिवस 'गणित दिवस' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer C

7.गणित क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान व्यक्ती रामानुज यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा "The Man Who Knew Infinity' हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला ? 




... Correct Answer B

8.सध्याचे महिला आणि बालविकास मंत्री कोण ?




... Correct Answer B

9.नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षण-V च्या आकडेवारीनुसार देशभरात 15-49 वयोगटातील किती टक्के महिलांना रक्तक्षय असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?




... Correct Answer B

10.भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतची भारतातील कोणत्या राज्याचा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. 




... Correct Answer C

11.'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?



... Correct Answer B 

12.भारतातील कोणत्या राज्य सरकारने सरकारी शाळांमध्ये "आनंदाचा अभ्यासक्रम" हा कार्यक्रम सुरु केला आहे? 




... Correct Answer B

13.युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वर्षाच्या यादीत ___________ या शहरातील दुर्गा पूजाचा समावेश केला आहे ? 




... Correct Answer B

14.लोटे शेरिंग हे कोणत्या देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत ?  




... Correct Answer D 

15.दहा वर्षाखालील बालकांमधील साक्षरतेचा निर्देशांक असलेल्या 'पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक निर्देशांका' नुसार लहान राज्यांच्या वर्गवारीमध्ये अव्वल क्रमांकाचे राज्य कोणते ?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!