MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-16 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-16

online-mhada-practice-test
MHADA Clerk 2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-16) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-16)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी कोणता वर्ण हा संयुक्त स्वर नाही ? 




... Correct Answer B

२. खालीलपैकी 'बासरी' या शब्दाचा समानार्थी अर्थ असलेला शब्द कोणता?  

... Correct Answer D

३.पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा: "पाणी दाखवणे" 




... Correct Answer B

४.घरादाराला व देशाला पारखा झालेला म्हणजे  ____________? 



... Correct Answer B

५. एखाद्या गोष्टीचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला दिला जातो तेव्हा _______________ अलंकार होतो ? 




... Correct Answer  B

६. Fill in the blank with the correct article: It was __________ one sided affair.




... Correct Answer A

७.A group of people who run country is called _________________. 




... Correct Answer B

८. which of the following is an abstract noun. ?




... Correct Answer C

९.Ram and Sham blamed _____________________ ( Complete the given sentence)




... Correct Answer B



१०.Few people khew the asnwer,___________. (Choose the correct question tag)




... Correct Answer C 

११. कोणता दिवस "राष्ट्रीय गणित दिन" म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१२. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन ____________ केले आहे ?   


... Correct Answer  C

१३.भारतीय राज्यघटनेत __________ ना संरक्षण दिले आहे ? 


... Correct Answer B

१४.आणीबाणीत लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी ________ने वाढविता येतो ?




... Correct Answer C

१५. महाधिवक्त्याची नियुक्ती कोणाद्वारे करण्यात येते ? 




... Correct Answer B

१६.महात्मा फुलेंचे कोणते पुस्तक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहिले आहे ? 




... Correct Answer C

१७.महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?




... Correct Answer C

१८.वस्तिगृहाचे आद्यजनक म्हणून कोणाला ओळखले जाते ? 




... Correct Answer A

१९.शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन कोणत्या वर्षी झाले ?




... Correct Answer A

२०.मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते ?




... Correct Answer C

२१. समीर आणि अमीर यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 असून आमिरचे आजचे वय 28 वर्षे असल्यास अमीरचे वय किती असेल ?




... Correct Answer C

२२. एक कपाट 2800 रु. खरेदी करून 3500 रु. ला विकले तर शेकडा नफा किती झाला ? 




... Correct Answer B

२३. सोडवा: 1728÷ 12  = __________?




... Correct Answer B

२४.400 चे 12.5% = ___________?




... Correct Answer B

२५. 10 हेक्टोग्रॅम = _______________ ?




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!