Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-100 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-100

online-police-bharti-test-100
Maharashtra Police Bharati Test-100

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-100) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-100)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-100) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते ते ओळखा. 




... Correct Answer A

२. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.'नांगी टाकणे' 



... Correct Answer C

३.खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द नसलेली जोडी ओळखा.     




... Correct Answer C

४. पुढील शब्दाचे अनेकवचक ओळखा. 'दृष्टी'




... Correct Answer C

५. खालीलपैकी कोणते वाक्य हे भूतकाळ दर्शविते ? 




... Correct Answer  B

६. प्लाझमोडियम मुळे ______________ रोग होतो ? 




... Correct Answer B

७.नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे कोणता दोष उद्भवतो? 




... Correct Answer B

८. पृथ्वीवर सूर्यप्रकाश नसता तर आकाश कोणत्या रंगाचे दिसले असते ?    




... Correct Answer C

९. कुष्ठरोगाच्या उपचारासाठी कोणत्या औषधाचा वापर करतात ?    




... Correct Answer B



१०. प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर ___________ ऊर्जेत करतात ?




... Correct Answer B 

११.जीवनसत्त्व बी-12 हे कोणत्या नावाने ओळखले जाते? 




... Correct Answer C

१२.सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री__________ हे आहेत ?  



... Correct Answer  D

१३.खालीलपैकी कोणत्या जाती ह्या द्राक्षाच्या जाती आहेत? 

... Correct Answer D

१४.धाराशीव हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे / शहराचे नाव आहे ?




... Correct Answer D

१५. जगभरात दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१६.फेकरी औष्णीक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?  




... Correct Answer C

१७.महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?  




... Correct Answer D

१८.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाची टक्केवारी सर्वात जास्त आहे?




... Correct Answer C

१९.यवतमाळ व चंद्रपूर जिल्हाच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती ?




... Correct Answer D

२०.राणी व्हिक्टोरियाने कोणत्या साली भारतात राणीचा जाहीरनामा घोषित केला ? 




... Correct Answer B

२१. 81 ×  35 + 81 × 65  = ______ ?




... Correct Answer A

२२. द.सा.द.से 5% दराने 800 रु.चे 2 वर्षाचे सरळ व्याज किती ?




... Correct Answer B

२३.1 दिवस म्हणजे ____________ मिनिटे ?




... Correct Answer B

२४. एक मोटार सायकल 6 तासात 216  कि.मी. जात असेल तर तीच गाडी 10 तासामध्ये किती कि.मी. अंतर जाईल ? 




... Correct Answer C

२५.मीना आणि तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. त्याच्या वयाची बेरीज 90 येते. आईचे वय किती ?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!