Current Affairs Questions and Answers in Marathi-3 December 2021 | Aims Study Center

Author
By -
2

Current Affairs Questions and Answers in Marathi-3 December 2021

online-current-affairs-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-3 December 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-3 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-3 December 2021)
1.जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कारासाठी (Woman of the Year) कोणाची निवड करण्यात आली?




... Correct Answer C

2.2021 मध्ये नाशिक येथे सुरु असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे उदघाट्न कोणाच्या हस्ते पार पडले




... Correct Answer  A

3.दरवर्षी 'जागतिक दिव्यांग दिवस' कधी साजरा केला जातो?




... Correct Answer A

4.94 वे अखिल भारतीय मराठी संमेलन नुकतेच कोठे होऊ घातले आहे?




... Correct Answer B

5. फॉर्च्युन इंडियाच्या शक्तिशाली महिलांमध्ये सर्वात शक्तिशाली महिला कोण?


... Correct Answer B

6.भारताचे विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री कोण?




... Correct Answer D

7.खालीलपैकी शक्तिशाली महिला आणि त्यांच्या कार्यासंबंधी संस्था यांची अयोग्य जोडी ओळखा.




... Correct Answer D

8. जवद या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव/सुचविले दिले आहे ?




... Correct Answer C

9.2021 मध्ये नाशिक येथे आयोजक केलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण




... Correct Answer B

10. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी गुजरातमधील _________ मध्ये प्राणवायुची सुविधा असलेले हजार खाटांचे कोविड रुग्णालय उभारले ? 




... Correct Answer B

11.कोणता दिवस 'जागतिक संगणक साक्षरता दिन' म्हणून साजरा केला जातो



... Correct Answer A 

12.अंजु बॉबी जॉर्ज यांनी 2003 मध्ये झालेल्या जगातील ऍथलेटिक्स ॲजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत कोणत्या पदकाची कमाई केली ?




... Correct Answer C

13.देशात ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेले दोन रुग्ण कोणत्या राज्यात आढळून आले आहेत




... Correct Answer C

14.अंजु बॉबी जॉर्ज यांनी कोणत्या वर्षी ॲथलेटिक्स अकादमीची स्थापना केली  




... Correct Answer A 

15.2021 मध्ये नाशिक येथे आयोजक केलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे प्रमुख पाहुणे ?




... Correct Answer B

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!