MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-9 | Aims Study Center

Author
By -
1

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-9

online-mhada-junior-clerk-test
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-9) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-9)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. 




... Correct Answer D

२. 'घरोघरी' - या शब्दाचा समास ओळखा. 

... Correct Answer B

३.खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही. 




... Correct Answer D

४. 'भुंगा' या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. 



... Correct Answer A

५. खालील वाक्यातील विभक्ती ओळखा - 'विद्यार्थ्यांनो, भरपूर अभ्यास करा.' 




... Correct Answer  D

६.How many parts of specch are there in English language ?




... Correct Answer D

७.Choose the Synonym of the word "Destroy". 




... Correct Answer B

८. Fill the blank spaces with the right pair of words: The Office functions __________ 10.00 a.m ____________ 5.00 p.m.   




... Correct Answer B

९.Pick out the odd matching with reference to number. 




... Correct Answer D



१०.Meena __________ in the United Arab Emirates since 1997.




... Correct Answer C 

११.हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी ही साहित्य संपदा खालीलपैकी कोणत्या संतांची आहे? 




... Correct Answer B

१२.सांद्रीभवना दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णेतेस __________ म्हणतात ?  


... Correct Answer  A

१३. प्रधानमंत्री जन धन योजना वित्तीय समावेशनासाठी कोणत्या वर्षी अंमलात आणली? 


... Correct Answer A

१४.बोरा वारे कोणत्या प्रदेशात वाहतात ? 




... Correct Answer B

१५.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 16 जून 2013 रोजी ढगफुटीची घटना घडली होती? 




... Correct Answer C

१६. पुढील अक्षरमाला पूर्ण करा: AY, CW, EU, GS, ____?




... Correct Answer B

१७.शृंखला पूर्ण करा: 11, 13,  17, 25, 32, _______?




... Correct Answer A

१८.सोडवा: 16 + 4 × 5 - 64 ÷ 8 = __________ ?




... Correct Answer B

१९. 100 : 121 : : 144 : _____?




... Correct Answer B

२०. 1 ते 100 दरम्यान मूळ संख्या किती?




... Correct Answer C

Tags:

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!