MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-10 | Aims Study Center

Author
By -
1

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-10

online-mhada-test-2021
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-10) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-10)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. मूळ सर्वनामांपैकी लिंग व वचन यांनुसार बदलणारी सर्वनामे कोणती? 




... Correct Answer D

२. पुढील वाक्यातून भाववाचक नाम असलेले वाक्य ओळखा. 

... Correct Answer D

३.अनुनासिकाचे दुसरे नाव काय ? 




... Correct Answer B

४. 'चंद्र' या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. 



... Correct Answer D

५. ॲ, ऑ ही नवीन स्वरादी कोणत्या भाषेतून मराठीत समाविष्ट झालेली आहेत ?




... Correct Answer  C

६.Give the correct word for, 'Murder of one's father.'




... Correct Answer B

७.Choose the Synonym of the word "Shy". 




... Correct Answer B

८. Choose the correct question tag: We have received all the assignments.  




... Correct Answer B

९.The Earth __________ around the sun.




... Correct Answer A



१०.Give antonym, of - 'Lavish'




... Correct Answer A 

११.खालीलपैकी कोणते कार्य हे अस्थिसंस्था करते? 




... Correct Answer A

१२.संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये कोणत्या वर्षांपासून प्रत्यक्षात आली?  


... Correct Answer  C

१३.15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? 


... Correct Answer B

१४.'द ईरा ऑफ डार्कनेस' या पुस्तकाचे लेखक कोण? 




... Correct Answer C

१५.खालीलपैकी कोणती 'संप्रेरक' हे पिट्युटरी ग्रंथीचे नाही? 




... Correct Answer D

१६. दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाऐवजी उचित पर्याय निवडा. 9, 18, 29, 42, 57, _?_, 93.




... Correct Answer B

१७.मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल तर वडिलांचे आजचे वय काय ?




... Correct Answer D

१८.लीप वर्षात वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी 1980 रोजी मंगळवार असेल व वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर 1980 रोजी कोणता वार असेल?




... Correct Answer B

१९. विसंगत घटक ओळखा: 




... Correct Answer A

२०.एका सांकेतिक भाषेत जर A ऐवजी 1, C ऐवजी 3, F ऐवजी 6, या क्रमाने अंक वापरले तर त्या सांकेतिक भाषेत HALFMAN हा शब्द कशा लिहाल ?




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!