MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-8 | Aims Study Center

Author
By -
1

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-8

ONLINE-MHADA-TEST-EIGHT
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-8) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-8)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. त्, थ्, द्, ध्, न्, ल्, स् - या व्यंजन उच्चार प्रकारांना ___________ म्हणतात. 




... Correct Answer C

२. खालीलपैकी कोणते उदाहरण केवल वाक्यात समाविष्ट होते?

... Correct Answer A

३.खालील वाक्यातील शब्दांच्या जाती ओळखा- "आमची तारा आता कॉलेजात जाते". 




... Correct Answer A

४. प्रश्न विचारण्यासाठी __________या सर्वनामाचा उपयोग होतो. 




... Correct Answer B

५. खालील वाक्यातील विभक्ती ओळखा - 'पोलीस चोराला पकडतात'.  




... Correct Answer  A

६. Change the following into indirect speech. He says, "It is a fine day"




... Correct Answer B

७.Choose the Synonym of the word "Insolent". 




... Correct Answer A

८. A Set of furnished rooms is called ________________.  




... Correct Answer B

९.Find odd man out.




... Correct Answer C



१०.Choose the word spelt correctly.  




... Correct Answer A 

११."The Accidental Prime Minister" या पुस्तकाचे लेखन कोण आहेत? 




... Correct Answer B

१२.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी कारखाना सुरु करण्यात आला?  



... Correct Answer  D

१३.राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो ? 


... Correct Answer C

१४.महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा स्थित आहेत ? 




... Correct Answer B

१५.भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याची तरतूद केली आहे. 




... Correct Answer C

१६. पुढील इंग्रजी शब्दापासून कोणता शब्द तयार होत नाही ते ओळखा: 'PROMISE'




... Correct Answer C

१७.शृंखला पूर्ण करा: 4, 13, 38, 87, _______, 289, 458.




... Correct Answer A

१८.खालीलपैकी विसंग संख्या ओळखा:




... Correct Answer D

१९. सर्वसाधारण वर्षात 1 जानेवारी रोजी येणारा वार त्या वर्षात किती वेळा येतो?




... Correct Answer B

२०. DSF : HWJ : : NIL : ______?




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!