Current Affairs Questions and Answers in Marathi-17 December 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-17 December 2021

online-quiz-2021
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-17 December 2021)Current Affairs-2021

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-17 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-17 December 2021)
1.भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिक __________ यांची फ्रेंच स्थित लक्झरी फॅशन हाऊस 'शनैल' च्या जागतिक पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?




... Correct Answer C

2. 5 ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत सहावी महिला आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा कोठे पार पडली ? 




... Correct Answer  B

3. कोणता दिवस 'ओझोन संरक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

4. इस्त्राईलच्या इलात शहरात नुकतीच कितवी विश्वसुंदरी (Miss Universe 2021) स्पर्धा झाली ?




... Correct Answer C

5.फ्रांस फुटबॉल मासिकाच्या वतीने कोणत्या वर्षापासून वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला बॅलन डी'ओर पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे?


... Correct Answer C

6.'कोपा अमेरिका-2021' स्पर्धेचे जेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे?




... Correct Answer B

7.यंदाचा 'लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार' ऑक्टोबर 2021 मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला ?




... Correct Answer B

8.देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन बस कोणत्या शहरात धावली आहे ?




... Correct Answer D

9.केंद्रीय मंत्रिमंडळाने महिलांच्या लग्नाचे वय 18 ऐवजी किती वर्ष करण्याच्या / वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? 




... Correct Answer C

10. कोलकता येथील दुर्गा पूजेच्या समावेशासह भारताचे युनेस्कोच्या यादीत एकूण किती अमूर्त सांस्कृतिक वारसा घटक आहेत ? 




... Correct Answer C

11.युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसाच्या यादीत खालीलपैकी कोणता घटक नाही 



... Correct Answer D 

12.कोणत्या सालापासून 'लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार' देण्यास सुरुवात करण्यात आली ?




... Correct Answer A

13.फ्रांस फुटबॉल मासिकाच्या वतीने दिला जाणारा महिलांमध्ये बॅलन डी'ओर पुरस्काराची विजेती कोण 




... Correct Answer A

14.79 देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या विश्वसुंदरी (Miss Universe) स्पर्धेची द्वितीय विजेता म्हणून कोणाला घोषित करण्यात आले ?  




... Correct Answer C 

15. 5 ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत सहावी महिला आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेचा विजेता संघ कोणता ?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!