MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-5 | Aims Study Center

Author
By -
2

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-5

online-mpsc-combine-test-5
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-5)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-4)
१.ओडिसा राज्यातील महानदीवर हिराकुंड प्रकल्प हा कोणत्या देशातील टेनिसी प्रकल्पावर आधारित आहे ? 




... Correct Answer C

२. पहिल्या पंचवार्षिक योजनेतील खालीलपैकी कोणती घटना नाही ते ओळखा : 



... Correct Answer D

३. कोणत्या पंचवार्षिक योजनेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथे हिंदुस्थान अँटिबायोटिक्सची स्थापना करण्यात आली?  




... Correct Answer C

४._______________ मध्ये भरलेल्या आवडी येथील काँग्रेस अधिवेशनात यु.एन.ढेबर यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी समाजरचनेचे तत्व स्वीकारण्यात आले होते.  




... Correct Answer B 

५. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील उपक्रम / योजना यांची योग्य जोडी ओळखा:  




... Correct Answer D

६. पंचायतराजचा स्वीकारण करणारे महाराष्ट्र हे कितव्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे ? 




... Correct Answer D

७.'जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून करण्यात यावी', अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? 




... Correct Answer B

८. 'स्थानिक स्वराज्य संरचनेवर खासदार, आमदार यांना प्रतिनिधीत्व देऊ नये' असे कोणत्या समितीने सुचविले ? 



... Correct Answer B

९. मुदतपूर्व स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असेल? 




... Correct Answer C

१०. ग्रामपंचायतीची स्थापना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम _____________ नुसार करण्यात आली आहे.   

... Correct Answer A

११.खालीलपैकी गोपाळ गणेश आगरकरांची सूत्री कोणती ?




... Correct Answer D

१२.महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जन्म कोठे झाला ? 




... Correct Answer B

१३.31 डिसेंबर 1893 रोजी _________ येथे विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना करण्यात आली ? 




... Correct Answer C

१४.लंडन येथे _____________ रोजी पहिली गोलमेज परिषद बोलविली?  




... Correct Answer A

१५. पुढील घटनांचा क्रम पहिली ते शेवटची घटना हा क्रम योग्य असलेला पर्याय निवडा: 

... Correct Answer C

१६. कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे? 




... Correct Answer C

१७.________________ यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात ?




... Correct Answer C

१८.मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 



... Correct Answer B

१९.पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना काय म्हणतात? 




... Correct Answer D

२०.भारतामध्ये दर ___________ वर्षांनी जनगणना केली जाते ? 




... Correct Answer A

२१) खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखद अश्रू म्हटले जाते ?




... Correct Answer B

२२.प्रत्येक वर्षी जगभरात 16 सप्टेंबर रोजी ________________ दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

२३.महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयात अजिंठा-वेरूळ लेणी स्थित आहेत ?




... Correct Answer C

२४.खालीलपैकी कोणता दगडी कोळसा प्रकार हा उच्च दर्जाचा आहे? 



... Correct Answer A

२५._________ मधील हबीबजंग रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी कामलापती रेल्वे स्थानक केले आहे?


... Correct Answer C

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!