Current Affairs Questions and Answers in Marathi-24 December 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-24 December 2021

online-current-affairs
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-24 December 2021)Current Affairs-2021

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-24 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-24 December 2021)
1.त्सेमीन्यू, नियूलँड, चुमूकेडिमा हे नविन जिल्हे भारतातील कोणत्या राज्यातील जिल्हे आहेत?




... Correct Answer B

2. भारताने जमिनीवरून मारा करणाऱ्या 'प्रलय' या स्वदेशी क्षेपणास्त्राची _____________ च्या किनाऱ्यावर सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी चाचणी घेतली? 



... Correct Answer  A

3. निती आयोग 2021 च्या अहवालानुसार भारतातील सर्वात गरिब राज्य कोणते ?




... Correct Answer C

4. ख्रिसमस बेट कोणत्या महासागरात आहे ?




... Correct Answer A

5.सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री कोण ?


... Correct Answer B

6.जगभरात कोणता दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो ?




... Correct Answer D

7.'चॅम्पियन्स कंरडक हॉकी स्पर्धा-2021'मध्ये भारताला कोणते पदक मिळाले ? 




... Correct Answer C

8.सध्याचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण ?




... Correct Answer B

9.भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार कोण ?
    हरमनप्रीत सिंग



... Correct Answer A

10. दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो ?



... Correct Answer A

11.'बीबीसी स्पोर्ट पर्सनालिटी ऑफ द इअर- 2021'नुकताच कोणाला जाहीर झाला आहे?



... Correct Answer C 

12.शक्ती कायदा नुकताच कोणत्या राज्य सरकारने विधानसभेत मंजूर केला आहे? 




... Correct Answer A

13.युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत भारतातील किती वारसा स्थळाचा समावेश केला आहे ? 




... Correct Answer C

14.धर्मांतरविरोधी विधेयक नुकतेच कोणत्या राज्य सरकारने विधानसभेत मंजूर केला आहे?



... Correct Answer A 

15.'चॅम्पियन्स कंरडक हॉकी स्पर्धा-2021'मध्ये भारताने कोणत्या प्रतिस्पर्धी संघाला 4-3 असे पराभूत केले?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!