Bombay High Court Recruitment 2021: मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर "लिपिक" पदासाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

Bombay High Court Recruitment 2021: मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर "लिपिक" पदासाठी भरती

high-court-of-bombay-recruitmentBombay High Court Recruitment 2021 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर "लिपिक" या पदाची सद्यःस्थितीत रिक्त असणारी ८२ पदे व पुढील २ वर्षात रिक्त होणारी १३३ पदे, अशा एकूण २१५ पदांपैकी ४% पदे (९ पदे) ही दिव्यांगांसाठी राखीव असतील. सदरील जाहिरीनुसार २०६ उमेदवारांची निवड यादी व ४१ उमेदवारांची प्रतीक्षा यादी २ वर्षाकरिता तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राखीव ठेवलेली सदरची ९ पदे मुंबई उच्च न्यायालयाच्या भविष्यात काढण्यात येणाऱ्या अधिसूचनेनुसार. नजीकच्या काळात भरण्यात येतील.


By this Adcertisement, applications are invited online from eligible candidates who fulfill eligibility criteria on the date of publication of this advertisement, for perparing select list of 206 and Wait list of 41 Cabdudatem having validity period of two years.

मुंबई उच्च न्यायालयाच्या जाहिरीतीद्वारे सध्या २०६ उमेदवारांची निवड यादी व ४१ उमेदवारांची प्रतीक्षा यादी २ वर्षाकरिता तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याचा दिनांक ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून १५ दिवसांत करावा. सदर कालावधी संपल्यानंतर संबंधित वेबलिंक बंद करण्यात येईल.


शैक्षणिक पात्रता:
1) उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. (कायद्या मध्ये पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल)
2) उमेदवाराकडे GCCE पास असल्याचे इंग्रजी 40 .W.P.M टायपिंगचे प्रमाणपत्र आवश्यक आहे किंवा GCC-TBC किंवा I.T.I इंग्रजी प्रति.शब्द 40 टायपिंगची प्रमाणपत्र आवश्यक आहे.
3) उमेदवारांला संगणकाचे ज्ञान असावे. (शासनमान्य प्रमाणपत्र)


वयोमर्यादा:
अमागास प्रवर्ग  : किमान 18 ते कमाल 38 वर्षे
मागास प्रवर्ग : किमान 18 ते कमाल 43 वर्षे


अर्ज शुल्क: रु. 25/-

अधिकच्या तपशीलाकरिता उच्च न्यायालयाच्या https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळास भेट द्यावी.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक: ६ जानेवारी २०२२

जाहिरात पाहण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!