MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-6 | Aims Study Center

Author
By -
4

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-6

online-mpsc-exam
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-5)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-4)
१. कोणती योजना सुखमॉय चक्रवर्ती यांच्या द मॅथेमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थ्री प्लॅन या संकल्पनेवर आधारित होती? 

... Correct Answer C

२. जगाच्या हरित क्रांतीचा जनक कोणाला म्हटले जाते ? 



... Correct Answer C

३. कोणत्या पंचवार्षिक योजनेत विविध संकटाचा सामना करण्यासाठी व आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत आपली पत टिकवण्यासाठी दुसऱ्यांदा अवमुल्यन 36.5% करावे लागले?




... Correct Answer B

४.19 जुलै 1969 ला किती कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?




... Correct Answer B 

५.चौथी पंचवार्षिक योजनेतील उपक्रम / योजना यांची योग्य जोडी ओळखा:  




... Correct Answer A

६. डॉ.एल.एम.सिघवी समिती केंव्हा स्थापन करण्यात आली? 




... Correct Answer D

७. ग्रामपंचायतीच्या कार्यलयाला____________ असे म्हणतात ? 




... Correct Answer B

८. '10,000 पेक्षा जास्त लोकसंख्याच्या ठिकाणी नगर परिषद स्थापन करावी' अशी शिफारस कोणत्या समितीने केली? 



... Correct Answer C

९. ______________ नुसार रचनेत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात यावी ? 




... Correct Answer D

१०. ग्रामपंचायतीची स्थापना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम _____________ नुसार खेड्यातील सर्व प्रौढ स्त्री पुरुषांची मिळून ग्रामसभा असते?  

... Correct Answer D

११.______________ या कायद्याने प्रशासकीय यंत्रणा बहाल करुन संसद श्रेष्ठ असते हे सिद्ध झाले?
    रेग्युलेटिंग ॲक्ट 1773



... Correct Answer A

१२. ब्रिटीश काळात स्वातंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती? 


... Correct Answer C

१३. भारतीय संविधानात 52 वी घटना दुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली ? 




... Correct Answer B

१४. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना __________ हा किताब देऊन भारत सरकारने सन्मानित केले ?  



... Correct Answer C

१५. छत्रपती शाहु महाराजांनी राजाराम महविद्यालयाचे हस्तांतरण____________ यांच्याकडे केले?

... Correct Answer C

१६. 'आम्हाला कोणाची भीक नको, झगडून हक्क हवेत' हे विचार कोणत्या समाज सुधारकाचे आहेत? 




... Correct Answer B

१७. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला ?




... Correct Answer B

१८. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 



... Correct Answer D

१९.खालीलपैकी कोणते राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे? 




... Correct Answer C

२०.कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते ? 




... Correct Answer B

२१) सिंधू नदीची खालीलपैकी कोणती उपनदी नाही?




... Correct Answer D

२२.प्रत्येक वर्षी भारतात 23 डिसेंबर रोजी ________________ दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

२३. ध्वनी तरंगाचे प्रसारण कोणत्या माध्यमातून होत नाही?




... Correct Answer B

२४. ग्रीन व्हिट्रीऑल_____________  आहे ? 



... Correct Answer B

२५. मानवाच्या शरीरातील लोहित रक्तकणिकांचे आयुष्यमान किती दिवस असते?


... Correct Answer A

Post a Comment

4Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!