Current Affairs Questions and Answers in Marathi-11 December 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-11 December 2021

online-quize-top-15
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-11 December 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-11 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-11 December 2021)
1.56 वा 'ज्ञानपीठ पुरस्कार-2020' नुकताच कोणाला जाहीर झाला आहे ?




... Correct Answer B

2. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन लक्ष्मण शिंह रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत कोणत्या राज्यात निधन झाले ? 




... Correct Answer  C

3. कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

4. माजी अर्थमंत्री ओलाफ स्कोल्झ हे ____________ चे नवीन चान्सलर बनले आहेत ?




... Correct Answer B

5.अलीकडे मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य संस्थेचे सर्वाधिक काळ प्रमुख असलेले व्यक्तिमहत्त्व यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांचे नाव काय ?


... Correct Answer B

6.'मानवी हक्क दिवस-2021' ची संकल्पना काय आहे ?




... Correct Answer D

7.खालीलपैकी शक्तिशाली महिला आणि त्यांच्या कार्यासंबंधी संस्था यांची अयोग्य जोडी ओळखा.




... Correct Answer D

8.अलीकडे नुकतीच कोणाची गडचिरोली स्थित गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer B

9.गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 




... Correct Answer C

10. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ? 




... Correct Answer C

11.साहित्य जगतातील नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ समजला जाणारा  _______ वा ज्ञानपीठ जेष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर यशवंत मावजो यांना जाहीर झाला आहे? 



... Correct Answer A 

12.विजय हजारे करंडक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?




... Correct Answer B

13.'वाटेवरल्या सावल्या' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 




... Correct Answer B

14.प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे ?  




... Correct Answer C 

15.57 वा 'ज्ञानपीठ पुरस्कार-2021' नुकताच कोणाला जाहीर झाला आहे ??




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!