MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-12 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-12

online-mhada-junior-clerk-practice-test-12
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-12) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-12)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. 'आर्कषक आहेत अशी' 




... Correct Answer C

२. खालीलपैकी समानार्थी अर्थ नसलेली म्हण कोणती.  

... Correct Answer D

३.पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा: "ओसंगी घालणे" 




... Correct Answer B

४. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. 



... Correct Answer C

५. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. 'सांकव' 




... Correct Answer  D

६. Their names ________ Aman and Raman. (Fill in the blanks with the correct verb)




... Correct Answer B

७.Choose the Antonym of the word "rigid". 




... Correct Answer A

८. A person whose job or task is to seek financial support for a charity, institution,or other enterprise is called  _________.




... Correct Answer C

९.Choose the correct indirect form of the following. He said, "Close the door."




... Correct Answer A



१०.A period of hundred years is called __________ .




... Correct Answer D 

११. कोणता दिवस "आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन" म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१२.________________ मध्ये महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंती दिवशी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे ?   


... Correct Answer  C

१३.जागतिक सौंदर्य स्पर्धांत (मिस वर्ल्ड) खालिलपैकी कोणत्या भारतीय स्त्रीला सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला नाही ? 


... Correct Answer D

१४.दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (SAARC) चे सरचिटणीस कोण आहेत ? 




... Correct Answer C

१५. युनिसेफ (UNICEF) ची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? 




... Correct Answer A

१६. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? 




... Correct Answer C

१७.खालीलपैकी कोणत्या अहवालात भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, असा प्रस्ताव होता ?




... Correct Answer B

१८.__________ च्या क्षेत्रात सी.व्ही.रामण यांना नोबेल पारितोषिक मिळाले? 




... Correct Answer C

१९. शिखांमधील धर्मसुधारणेसाठी ___________ येथे 'सिंगसभा' स्थापन झाली ?




... Correct Answer B

२०.13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत ________ सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली ?




... Correct Answer B

२१. a_ba_cbaac_aa_ba




... Correct Answer C

२२. विसंगत घटक ओळखा:FU, HS, JQ, OL, 




... Correct Answer D

२३. सोडवा: 996372 ÷ 18  = __________?




... Correct Answer C

२४. धावणे : थकवा : : ______ : भूक ? 




... Correct Answer B

२५. INDIA हा शब्द एका सांकेतिक भाषेत JNDJB असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत NATION हा शब्द कशा लिहाल ?




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!