MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-11 | Aims Study Center

Author
By -
2

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-11

online-mhada-test-2021
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-11) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-11)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. दररोज स्वच्छ दात घासावेत- या वाक्यातील विशेषण ओळखा.  




... Correct Answer B

२. खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचे वाक्य ओळखा.  

... Correct Answer C

३.पुढील भाववाचक नाम कोणते ? 




... Correct Answer D

४. 'वानर' या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. 



... Correct Answer A

५. मुलांनो चार-चार पाढे पाठ करा. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. 




... Correct Answer  B

६.Slavery still exists ___________ certain tribes in india. 




... Correct Answer B

७.Choose the Synonym of the word "abandon". 




... Correct Answer A

८. Choose the correct meaning of " To beat the air." 




... Correct Answer C

९.We are ___________ with yout behaviour.




... Correct Answer B



१०.Choose the antonym of the word "alien".




... Correct Answer B 

११. कोणता दिवस "विश्व मृदा दिन" म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१२.खालीलपैकी कोणाला 'हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा' हा किताब इंग्रजांकडून मिळाला होता?   


... Correct Answer  C

१३.काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी ______________ यांनी कीर्तन या पारंपारिक प्रचार पद्धतीचा वापर केला ? 


... Correct Answer D

१४.वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस _______ म्हणतात ? 




... Correct Answer A

१५. तुंगभद्रा या नदीचा उगम कोणत्या शिखर रांगेत झाला आहे ? 




... Correct Answer D

१६.  11 + 22 + 33 + 44 + 55 = _______ ? (सरासरी काढा)




... Correct Answer D

१७.खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जातो ?




... Correct Answer C

१८.जर आज शुक्रवार असेल, तर 94 व्या दिवसानंतर येणारा वार कोणता असेल ? 




... Correct Answer A

१९. 97.07 ÷ 1000 = ________? 




... Correct Answer D

२०.एका सांकेतिक भाषेत 'pre nat bis' म्हणजे 'smoking is harful', 'vog dor nat' म्हणजे 'avoid harmful habit' आणि 'dor bis yel' म्हणजे ' please avoid smoking', तर त्या भाषेत कोणत्या शब्दाचा अर्थ 'habit' असा होतो ? (आरोग्य विभाग भरती गट-क 2021)




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!