MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-13
MHADA Enlgish Grammar-2021
MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी पुढील तारीख जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-13) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-13)
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. My Brother spent thousands of rupees. (choose the correct alternative)'
२. A group of cattle/deer is called ______________
३.Find odd man out.
४.Choose 'abstract noun' from given alternatives.
५. Choose nouns from given alternatives.
६. He went ________ Mumbai. (Fill in the blanks with the correct verb)
७.Choose the Antonym of the word "Arduous".
८. A disease that is communicated by contact is called _________.
९.Choose the correct indirect form of the following. He said, "Close the door."
१०.A period of sixty years is called __________ .
११. Choose the correct antonym of 'Stationary'?
१२.Choose the correct article to fill in the blanks in the following sentences: Birds of ________ feather flock toghether.
१३.Tomorro is Sunday. (Add a question tag)
१४.Choose the correct synonym of 'Liberal'?
१५. A fictitious pen name used by an author is called as _______________?
१६. Neither Ajay nor Vijay_____________ present there.
१७. I think you are ________ something (choose the correct verb to fill in the blanks)
१८.I have not seen him ______.
१९. Which of the following means 'Submissive'?
२०.Choose the correct antonym of : 'Stingy'?
If You have Doubts, Please Let Me Know