Current Affairs Questions and Answers in Marathi-13 December 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-13 December 2021

online-current-affairs-free-test-2021
Current Affairs-2021
चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-13 December 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-13 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-13 December 2021)
1.कोणत्या देशाने Mis Universe 2021 चा खिताब जिंकला आहे ?




... Correct Answer B

2. जगातील पहिले पेपरलेस सरकार कोणते ? 




... Correct Answer  B

3. कोणता दिवस 'जागतिक दृष्टी दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

4. 'मिस युनिव्हर्स 2021' चा खिताब विजेती कोण ?




... Correct Answer B

5.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याच्या मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे?


... Correct Answer C

6.नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांनी 'जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ' लढतीत कितव्यांदा जेतेपदाचा किताब मिळविला ?




... Correct Answer C

7.मॅग्नस कार्लसनने कोणत्या ग्रॅण्डमास्टरला नमवून पाचव्यांदा जेतेपद काबीज करण्यात यशस्वी झाला आहे.




... Correct Answer B

8.मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले कमल किशोर तातेड हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी आहेत?




... Correct Answer C

9.भारताचे दुसरे नवनियुक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defence Staff) कोण ? 




... Correct Answer C

10. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ? 




... Correct Answer C

11. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defence Staff) हे पद निर्माण करण्याची घोषणा केंव्हा केली होती 



... Correct Answer C 

12.खालीलपैकी कोणत्या भारतीय महिलेला 'मिस यूनिवर्स'चा खिताब प्राप्त झालेला नाही?




... Correct Answer C

13.2021चा 'व्यास सम्मान' (Vyas Samman) हा पुरस्कार कोणत्या नाटकाला जाहीर झाला आहे? 




... Correct Answer B

14.साहित्य क्षेत्रातील 'व्यास सम्मान-2021' चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?  




... Correct Answer C 

15.आतापर्यंत एकूण किती भारतीय महिलांना 'मिस यूनिवर्स' चा खिताब मिळाला आहे?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!