Current Affairs Questions and Answers in Marathi-2 December 2021 | Aims Study Center

Author
By -
1

Current Affairs Questions and Answers in Marathi-2 December 2021

online-current-affairs-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-2 December 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-2 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-2 December 2021)
1.सध्याचे भारतीय हवामान खात्याचे महानिर्देशक कोण ?




... Correct Answer C

2. जवद या चक्रीवादळाचा फटका कोणत्या राज्याच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे? 




... Correct Answer  B

3.दरवर्षी 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन' कधी साजरा केला जातो?




... Correct Answer A

4. भारतातील कोणत्या राज्याने किवी या फळाला पहिले सेंद्रिय फळ (द सर्टिफाईड ऑरगॅनिक किवी फ्रुट) म्हणून लाँच केले आहे ?




... Correct Answer C

5. अलीकडे नुकतीच ____________ यांची मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?


... Correct Answer B

6.भारताचे विद्यमान केंद्रीय कायदा मंत्री कोण ?




... Correct Answer B

7.ग्लोबल सर्व्हे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने (EIU) अलीकडे केलेल्या एका पाहणी अहवालात __________ हे शहर राहण्याच्या दृष्टीने सर्वात महागडे आहे 




... Correct Answer B

8. जवद या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव/सुचविले दिले आहे ?




... Correct Answer C

9.अलीकडे राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक केली आहे ?  




... Correct Answer A

10.52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट शूटिंगसाठी सर्वात अनुकूल ठरलेले राज्य कोणते ? 




... Correct Answer B

11.कोणता दिवस 'जागतिक संगणक साक्षरता दिन' म्हणून साजरा केला जातो



... Correct Answer A 

12.अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'राष्ट्रीय कालिदास सन्मान-2020' चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? 




... Correct Answer C

13.52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट 'रिंग वॉन्डरिंग' हा ठरला असून हा कोणत्या देशाचा चित्रपट आहे




... Correct Answer B

14.भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली 




... Correct Answer B 

15.'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन' म्हणून कोणता दिवस जगभरात साजरी केला जातो?




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!