Current Affairs Questions and Answers in Marathi-19 December 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-19 December 2021

online-current-affairs-test-2021
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-19 December 2021)Current Affairs-2021

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-19 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-19 December 2021)
1.दहा वर्षाखालील बालकांमधील साक्षरतेचा निर्देशांक असलेल्या 'पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक निर्देशांका' नुसार मोठ्या राज्यांच्या वर्गवारीमध्ये अव्वल क्रमांकाचे राज्य कोणते?




... Correct Answer B

2. 'इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस' जारी केलेल्या 2021 च्या अहवलानुसार महाराष्ट्र हे 'पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक निर्देशांका'त मोठ्या राज्यांमध्ये कितव्या क्रमांकाचे राज्य आहे ? 




... Correct Answer  C

3. कोणता दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

4.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच कोणत्या देशाचा 'न्गदग पेल जी खोर्लो' (ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्याल्पो) हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे ?




... Correct Answer C

5.सध्याचे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण ?


... Correct Answer B

6.15 ते 21 डिसेंबर दरम्यान प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया महिला हॉकी लीगचे उदघाट्न कोणी केले ?




... Correct Answer C

7.भारताचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र 'शौर्य' चा पल्ला किती किलोमीटर आहे ?




... Correct Answer A

8.वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात येणार 'डॉ.मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार-2021'नुकताच कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

9.तिन्ही सेना दलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'चीफ ऑफ स्टाफ कमिटी' चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer C

10.पशुक्रुरता निवारण कायद्यांतर्गत केलेल्या दुरुस्त्यांच्या शर्यतींच्या अधीन राहून बैलगाडा शर्यंतीच्या आयोजनास सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्याला सशर्त परवानगी दिली




... Correct Answer C

11. 18 डिसेंबर 2021 रोजी DRDO द्वारे नवीन पिढीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र '_____________ ' ची यशस्वी चाचणी केली?



... Correct Answer C 

12.कोणत्या सालापासून 'लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार' देण्यास सुरुवात करण्यात आली ?




... Correct Answer A

13.1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींचा तपास करणाऱ्या आयोगांचे प्रमुखपद भूषविणारे न्यायाधीश कोण होते? 




... Correct Answer A

14.लोटे शेरिंग हे कोणत्या देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत ?  




... Correct Answer D 

15.दहा वर्षाखालील बालकांमधील साक्षरतेचा निर्देशांक असलेल्या 'पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक निर्देशांका' नुसार लहान राज्यांच्या वर्गवारीमध्ये अव्वल क्रमांकाचे राज्य कोणते ?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!