MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-15

Author
By -
0

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-15

online-mhada-test
MHADA Clerk 2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-15) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-15)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी कोणता वर्ण हा मूर्धन्य वर्ण आहे ? 




... Correct Answer A

२. खालीलपैकी 'रात्र ' या शब्दाचा समानार्थी अर्थ नसलेला शब्द कोणता?  

... Correct Answer B

३.पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा: "श्रीगणेशा करणे" 




... Correct Answer C

४.घर नसलेला ____________? 



... Correct Answer B

५. "हे अक्षर किती छान आहे." या वाक्याचे खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते ? 




... Correct Answer  B

६. A group of soldiers is called ________________.




... Correct Answer A

७.Choose the Antonym of the word "Mediocre". 




... Correct Answer A

८. Animal living in water _____________ .




... Correct Answer A

९.She's right,___________. ( Add a question tag.)




... Correct Answer D



१०.Choose the correct synonym of : 'Provenance'




... Correct Answer A 

११. कोणता दिवस "इंटरनॅशनल माऊंटन डे" म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१२. पोटॅशियम च्या अभावामुळे कोणता रोग होतो ?   


... Correct Answer  C

१३.प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा _______ आहे ? 


... Correct Answer C

१४.जिवाणूमधील सर्वात जास्त प्रभावी पद्धती कोणती आहे ?




... Correct Answer C

१५. महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ? 




... Correct Answer D

१६. खालीलपैकी कोणत्या पर्वताच्या रांगा सर्वात जुन्या घडीच्या आहेत ? 




... Correct Answer C

१७.कोकणातील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा ?




... Correct Answer C

१८.खालीलपैकी कोणती पर्वत रांग ही महाराष्ट्रात आढळून येत नाही ? 




... Correct Answer C

१९. भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग कोणत्या शहरात बांधण्यात आला ?




... Correct Answer D

२०.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते ठिकाण हे अष्टविनायक देवस्थान नाही ?




... Correct Answer C

२१. एका वर्गात सर्व विद्यार्थ्यांच्या गुंणाची बेरीज 2860 इतकी आहे व सरासरी 65 आहे. तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती असतील ?




... Correct Answer A

२२. एका गार्डनमध्ये 150 झाडांपैकी 12% झाडे मोगऱ्याची आहेत. तर बागेत इतर प्रकारची झाडे किती असतील ? 




... Correct Answer B

२३. सोडवा: 255 ÷ 12  = __________?




... Correct Answer B

२४.'अ' चे वय हे 'ब' व 'क' यांच्या वयांच्या बेरजेइतके आहे व त्या तिघांच्या वयांची सरासरी 20 आहे, तर 'अ' चे वय काढा ?




... Correct Answer A

२५. 16 खुर्च्यांची किंमत 17,600 रु. आहे. तर 12 सायकलींची किंमत काढा ?




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!