Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-98 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-98

online-practice-test-98
Maharashtra Police Bharati Test-98

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-98) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-98)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-98) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. 'मुलांनी अभ्यास करावा' या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य निवडा. 




... Correct Answer A

२.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. 



... Correct Answer C

३.त.ई,आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?     




... Correct Answer B

४. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ?




... Correct Answer C

५. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास ________ म्हणतात ? 




... Correct Answer  A

६. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात ? 




... Correct Answer B

७.सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील ग्रामीण विकास मंत्री _____ हे आहेत ? 




... Correct Answer A

८. संसदेच्या दोन अधिवेशनातील कालावधी हा किती महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये ?    




... Correct Answer B

९. खालीलपैकी कोणत्या तारखेला डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे कायमचे अध्यक्ष म्हणून निवड झाली?    




... Correct Answer C



१०.दुसरी घटनादुरुस्ती __________ मध्ये करण्यात आली ?




... Correct Answer B 

११.भारताचे राष्ट्रपती म्हणून सलग दोन वेळेस राष्ट्रपतीपदावर कोण निवडून आले ? 




... Correct Answer C

१२.केंद्र व राज्य सरकार यांच्यात झालेला वाद / खटला कोणत्या न्यायालयात  चालवला जातो ?  



... Correct Answer  A

१३.______________ च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात ? 

... Correct Answer A

१४. सूर्यामध्ये सर्वाधिक कशाचा प्रभाव असतो ?




... Correct Answer D

१५. जगभरात दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१६.प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?  




... Correct Answer C

१७.मेनिन्जायटिस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो ?  




... Correct Answer A

१८.दरवर्षी हा ________ दिवस विज्ञान दिन म्हणून पळाला जातो?




... Correct Answer D

१९.भारतीय कामगार संघटनावर कोणत्या क्रांतीचा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला ?




... Correct Answer C

२०.रामकृष्ण परमहंस हे ______________ यांचे गुरु होते? 




... Correct Answer B

२१. 9663 या संख्येतील 6 ह्या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?




... Correct Answer B

२२. खालीलपैकी कोणत्या संख्येला 10 ने निःशेष भाग जातो ?




... Correct Answer D

२३. एका संख्येची 25% किंमत जर 0.50 असेल तर ती संख्या कोणती ?




... Correct Answer D

२४.10x + 34 = 39x + 5, तर x =____? 




... Correct Answer B

२५. अजीमचे घडयाळ प्रत्येज तासाला 8 सेकंद पुढे होते. मंगळवारी सकाळी 11 : 00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या रविवारी सकाळी 11 : 00 वाजता कोणती वेळ दाखवेल ?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!