Current Affairs Questions and Answers in Marathi-14 December 2021 | Aims Study Center

Author
By -
1

Current Affairs Questions and Answers in Marathi-14 December 2021

ONLINE-CURRENT-AFFAIRS-TEST
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-14 December 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-14 December 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-14 December 2021)
1.टाईम मासिकाकडून कोणत्या सालापासून 'मॅन ऑफ द इयर' चा किताब दिला जातो?




... Correct Answer A

2.यंदाचा प्रतिष्ठित 'पर्सन ऑफ द इयर' चा 'किताब टाइम्स मासिकाद्वारे कोणाला जाहीर झाला आहे? 




... Correct Answer  C

3. कोणता दिवस 'जागतिक रक्तदान दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

4. जगातलं 100 टक्के पपेरलेस सरकार होण्याचा मान कोणत्या देशाला मिळाला आहे? 




... Correct Answer A

5.महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे कोठे सुरु करण्यात आले आहे?


... Correct Answer B

6.यंदाची विश्वसुंदरी स्पर्धा नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली ?




... Correct Answer B

7.विश्वसुंदरी हरनाझ संधूला वयाच्या कितव्या वर्षी 'मिस युनिव्हर्स' चा किताब मिळाला ? 




... Correct Answer C

8.ओमिक्रॉनमुळे कोणत्या देशात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे ?




... Correct Answer B

9.मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.के.तातेड यांची नियुक्ती मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणी केली ? 




... Correct Answer B

10.मिस युनिव्हर्स-2021 ची पहिली रनर अप कोण ? 




... Correct Answer B

11. 18 एप्रिल 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली 



... Correct Answer B 

12.मिस युनिव्हर्स 2020 चा किताब कोणत्या देशाला मिळाला होता ?




... Correct Answer B

13.टेस्ला आणि स्पेसेक्स चे प्रमुख कोण आहेत ? 




... Correct Answer B

14.फेमिना मिस इंडिया 2020 चा किताब विजेती सुंदरी कोण?




... Correct Answer B 

15.सन 2020 मध्ये संयुक्तपणे "टाइम्स पर्सन ऑफ द इयर" हा प्रतिष्ठित पुरस्कार कोणाला मिळाला होता?




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!