MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-14 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-14

ONLINE-MHADA-practice-test
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-14) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-14)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.'बलुतं' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 




... Correct Answer C

२. खालीलपैकी 'करुणा' या शब्दाचा समानार्थी अर्थ नसलेला शब्द कोणता?  

... Correct Answer C

३.पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा: "अग्निदव्य करणे" 




... Correct Answer A

४. 'पगडी', 'बांगडी', 'शिकेकाई' आणि 'बांबू' हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत? 



... Correct Answer B

५. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. "पूर्वी कधीही न घडलेले'




... Correct Answer  D

६. A group of lions/the morning mist is called as________________.




... Correct Answer A

७.Choose the Antonym of the word "Hallucination". 




... Correct Answer B

८. The place where coins are made is called _____________ .




... Correct Answer B

९.he's right,___________. ( Add a question tag.)




... Correct Answer D



१०.Choose the correct synonym of : 'Indolence'




... Correct Answer B 

११. कोणता दिवस "जागतिक सांख्यिकी दिन" म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१२. स्वादुपिंडात कोणत्या संप्रेरकांची निर्मिती होते ?   


... Correct Answer  D

१३.जागतिक सौंदर्य स्पर्धांत (Miss World) खालिलपैकी कोणत्या भारतीय स्त्रीला सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला नाही ? 


... Correct Answer D

१४.जागतिक संघटनेने 2020 साली आरोग्य दिनादिवशी दिलेले घोष वाक्य : 




... Correct Answer C

१५. अंगलूर स्टोमॅटिटिस हे कोणत्या पोषण तत्वाच्या अभावाचे लक्षण आहे ? 




... Correct Answer B

१६. वैदिक काळात कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला ____________ असे म्हणत ? 




... Correct Answer B

१७.ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वाराणसीजवळ _______________ येथे गौतम बुद्धांनी  पहिले प्रवचन दिले?




... Correct Answer D

१८.__________ हा भारतीय संगीताचा पाया मनाला जातो ? 




... Correct Answer B

१९. खालिलपैकी कोणत्या स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङमयात आढळतो?




... Correct Answer D

२०.वर्धमान महावीर यांचा जन्म _________ राज्यातील कुंडग्राम या ठिकाणी झाला ?




... Correct Answer D

२१. 1, 8, 27, 64, 125, _____?




... Correct Answer C

२२. विसंगत घटक ओळखा: CE, GI, KM, OR, 




... Correct Answer D

२३. सोडवा: 46656 ÷ 216  = __________?




... Correct Answer B

२४. राजला एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस लागतात तेच काम कमल 30 दिवसांत पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते किती दिवसांत पूर्ण होईल ?




... Correct Answer A

२५. एका सांकेतिक भाषेत 'TOY' ला 'SUNPXZ' असे लिहतात. तर त्याच सांकेतिक भाषेत 'COY' ला कसे लिहिता येईल ?




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!