Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-99 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-99

online-police-bharti-test
Maharashtra Police Bharati Test-99

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-99) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-99)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-99) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी अनुकरणवाचक शब्द कोणते.




... Correct Answer D

२. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते त्यास __________ असे म्हणतात. 



... Correct Answer A

३.'एकापेक्षा अधिक वाक्य प्रधानत्वशोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास ________ म्हणतात'     




... Correct Answer C

४. स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वैरपणे वागणारा ___________. 




... Correct Answer B

५. 'नदी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? 




... Correct Answer  D

६. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती? 




... Correct Answer C

७.खालीलपैकी कोण संसदेचा सभासद नसतो ? 




... Correct Answer C

८. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील वित्तमंत्री कोण आहेत ?    




... Correct Answer C

९. अनुसूचित विभाग व जाती-जमाती यांच्या प्रशासनाच्या व नियंत्रणाच्या तरतुदी कोणत्या परिशिष्टता दिलेल्या आहेत ?    




... Correct Answer C



१०. जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे रोखून ठेवू शकते ?




... Correct Answer A 

११.__________ हा संघराज्य व घटकराज्य यामधील सुवास म्हणून कार्य करतो ? 




... Correct Answer C

१२.सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातील रेल्वेमंत्री __________ हे आहेत ?  



... Correct Answer  A

१३.निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार __________ आहे ? 

... Correct Answer C

१४.भारतात घटनात्मकरीत्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?




... Correct Answer B

१५. देशभरात दरवर्षी 8 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 




... Correct Answer C

१६.महाराष्ट्रात ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केंव्हा करण्यात आली ?  




... Correct Answer B

१७.डॉ.आंबेडकरांचा महाराष्ट्राचे तेजस्वी ज्ञानयोगी असा गौरव कोणी केला ?  




... Correct Answer A

१८.दरवर्षी हा ________ दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

१९.अस्पृश्य मुलांसाठी शाहू महाराजांनी कोणते वसतिगृह सुरु केले ?




... Correct Answer A

२०.खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ? 




... Correct Answer A

२१. 100 रुपयांच्या नोटांच्या बंडलात 99556 पासून 99722 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती ?




... Correct Answer A

२२. 35.25 ÷ 2.5 =__________?




... Correct Answer A

२३.खालील अंकगणित श्रेणीत पुढील संख्या ओळखा: 24, 21, 18, 15, 12, _____?




... Correct Answer C

२४. एका वर्गातील 48% विद्यार्थी नापास झाले असतील तर वर्गातील एकूण संख्येच्या कितीपट विद्यार्थी नापास झाले ? 




... Correct Answer B

२५.वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. त्याच्या वयाची बेरीज 72 येते. वडिलांचे वय किती ?




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!