Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-97 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-97

online-police-bharti-test-97
Maharashtra Police Bharati Test-97

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-97) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-97)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-97) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी कोणते शब्द हे निरर्थक किंवा व्यर्थ अव्यय आहेत ?




... Correct Answer D

२.खालीलपैकी एका शब्दाचे स्त्रीलिंग रूप हे मूळशब्दानुसार बदलत नाही, ती जोडी कोणती ? 



... Correct Answer C

३.त.ई,आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?     




... Correct Answer B

४. मराठी वर्णमालेनुसार क्ष्, ज्ञ या वर्णाचा उच्चार कोणत्या प्रकारात केला जातो?




... Correct Answer B

५. खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची असतात? 




... Correct Answer  C

६. खालीलपैकी साने गुरुजी यांची साहित्य व पुस्तके कोणती ? 




... Correct Answer D

७.1945 मध्ये डॉ. कुन्हा यांनी 'गोवा युथ लीग' ही संघटना _________ येथे स्थापन केली? 




... Correct Answer B

८. 1938 मध्ये ____________ यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली ?    




... Correct Answer B

९. 1982 नंतर खालीलपैकी कोणते नवीन जिल्हे मराठवाड्यात समाविष्ट झाले आहेत ?    




... Correct Answer D



१०.1936 साली स्थापन झालेल्या 'अखिल भारतीय किसान सभा' चे अध्यक्ष कोण होते?




... Correct Answer B 

११.ग्रामसभेच्या वर्षातून किती सभा होतात ? 




... Correct Answer C

१२.पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो ?  



... Correct Answer  B

१३.___________ यांचे वर्णन 'भारतीय कामगार चळवळीचे जनक' असे केले जाते ? 


... Correct Answer B

१४. 25,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहराचा कारभार _________ पाहते ?




... Correct Answer A

१५. जगभरात दरवर्षी 1 डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१६.भारतात प्रथम _______येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली?  




... Correct Answer C

१७.माहिती अधिकार अधिनियम केंव्हा लागू करण्यात आला ?  




... Correct Answer C

१८.आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कोठे स्थित आहे ?




... Correct Answer A

१९.इंद्र नेव्ही सागरी सराव भारत आणि ________ यांच्यातील सागरी सराव आहे ?




... Correct Answer B

२०.करडी क्रांती कोणत्या उत्पादनासंबंधित आहे? 




... Correct Answer B

२१. 5 : 124 : : 8 : _____?




... Correct Answer C

२२. विसंगत संख्या ओळखा: 3040, 1520, 760, 390, 190 




... Correct Answer C

२३. सोडवा: 9636 ÷ 12  = __________?




... Correct Answer C

२४.100 पेक्षा अधिक वर्षे म्हणजे ___________? 




... Correct Answer C

२५. अजीमचे घडयाळ प्रत्येज तासाला 8 सेकंद पुढे होते. मंगळवारी सकाळी 11 : 00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या रविवारी सकाळी 11 : 00 वाजता कोणती वेळ दाखवेल ?




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!