Latest and Important Current Affairs Questions and Answers-26 Jan 2022
Current Affairs Quiz
चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)

1.भारतात दरवर्षी 25 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो?
2. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केंव्हा करण्यात आली?
3.राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या वर्षापासून साजरा करण्यास सुरुवात झाली?
4.दरवर्षी कोणता दिवस 'मुस्लिम महिला हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो?
5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
6.भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी काम पाहिले?
7. डॉ.आनंद भालेराव यांची कोणत्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
8. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या विचार गटाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ई- गव्हर्नन्स निर्देशांकात राज्यातील महापालिकांमध्ये कोणती महापालिका अग्रस्थानी आहे?
9.'आयसीसी' च्या वर्षातील सर्वात्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर कोणी मोहोर उमटवली?
10.'आयसीसी' च्या वर्षातील सर्वात्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर कोणी मोहोर उमटवली?
11.आयसीसी' च्या वर्षातील सर्वात्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर कोणी मोहोर उमटवली?
12.आयसीसी' च्या वर्षातील सर्वात्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर कोणी मोहोर उमटवली?
13.आयसीसी' च्या वर्षातील सर्वात्तम पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर कोणी मोहोर उमटवली?
14.2020 चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कांदबरीला मिळाला आहे? (MPSC 2021)
15.2021 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी 'रॅपलर' नावाची____________ कंपनी स्थापन केली आहे? (MPSC 2021)
Nice sir thanks👏🎁
ReplyDelete