Latest and Important Current Affairs Questions and Answers-25 Jan 2022 | Aims Study Center

Author
By -
1

Latest and Important Current Affairs Questions and Answers-25 Jan 2022

online-gkquiz-2022
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1.भारतात दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो?



... Correct Answer B

2. भारतात राष्ट्रीय सोलर मिशन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?



... Correct Answer  B

3. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशात झाली? (MPSC 2021)




... Correct Answer B

4. दरवर्षी कोणता दिवस 'मुस्लिम महिला हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

5. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून खालीलपैकी कोणते माहितीपट दाखवले गेले?


... Correct Answer C

6. ऑस्करच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणारा पाहिला भारतीय सिनेमा कोणता ठरला आहे?




... Correct Answer D

7. बायर्न म्युनिकचा आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीने सलग कितव्यांदा 'फिफा' च्या सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर वर्चस्व गाजवले आहे? 




... Correct Answer A

8. संयुक्त राष्ट्रांशी संबंधित चालवलेले 'ब्लु हार्ट अभियान' खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?(MPSC 2021)




... Correct Answer B

9.'चंदीगडची चमत्कारी आई' (मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड) म्हणून कोणाला ओळखले जाते? (MPSC 2021)




... Correct Answer D

10. 2020 च्या मानवी विकास अहवालात (यूएनडीपी तर्फे प्रसिद् झालेल्या ) मानवी विकास आणि____________ यांच्यामधील संबंधावर भर दिलेला आहे? (MPSC 2021)



... Correct Answer B



11.'ॲन्थ्रोपोसिन' या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि 1995 साली ज्यांना रसायनशास्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे.क्रुटझन हे___________ चे नागरिक होते?(MPSC 2021)


... Correct Answer A 

12.जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व _____________ या दिवशी संपले?(MPSC 2021)




... Correct Answer A



13.328 चौ कि.मी क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये ____________महानगर पालिका आहेत?(MPSC 2021)




... Correct Answer C

14.भारतातील साहित्यिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला 'ज्ञानपीठ पुरस्कार' __________ पुरस्कृत केला आहे? (MPSC 2021)



... Correct Answer C 

15.सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात असलेल्या 2021 च्या 105 च्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या ___________ कलमांमध्ये बदल केले आहेत? (MPSC 2021)




... Correct Answer D

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!