MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-11 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-11

Online-gkquiz-test
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-11)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-11)
१.खालीलपैकी अचूक नसलेला पर्याय निवडा: 

... Correct Answer C

२.मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाबद्दल अचूक विधान निवडा:



... Correct Answer D

३.मिश्रण व गुणधर्म यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

४.द्रावणातील कणांमुळे होणाऱ्या प्रकाशशलाकेचे अपस्करण म्हणजेच ______________ परिणाम होय?




... Correct Answer B 

५.जस्ताचा तुकडा विरल सल्फ्युरिक आम्लात बुडवला असता तयार झालेले द्रावण __________ होते?  




... Correct Answer A

६.भारतातील व्यापारावरील ईस्ट इंडिया कंपनीची एकाधिकारशाही कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आणली गेली? 




... Correct Answer B

७.वूडच्या शिक्षणविषयक खलित्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 




... Correct Answer C

८.एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली?



... Correct Answer C

९."मिठावरील कर आकारण्याची जुलमी व अमानुष पद्धत जगात कोणतीही नाही", अशा प्रकारचे खालीलपैकी कोणी केले?



... Correct Answer C

१०.9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदान येथे झेंडा कोणी फडकविला होता?

... Correct Answer B

११.भारतीय द्वीपकल्पीय पठाराविषयी अचूक असलेले विधान ओळखा:




... Correct Answer D

१२.खालीलपैकी कोणते सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे


... Correct Answer D

१३.भारतात अतिवृष्टीच्या क्षेत्रात सरासरी किती वार्षिक प्रर्जन्यवृष्टी होते




... Correct Answer A

१४.भारतात जनगणनेची पहिली सुरुवात कोणत्या वर्षी झाली?  



... Correct Answer B

१५.शहरी भागात स्थलांतरामुळे कोणत्या समस्या उद्भवतात ?

... Correct Answer D

१६.खालीलपैकी योग्य विधान ओळखा:




... Correct Answer B



१७.भारतीय राज्यघनेतील कलम 312 कशा संबंधित ?




... Correct Answer A

१८.भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कशावर आधारित आहे? 



... Correct Answer B

१९.परकीय व्यक्तीला भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणते अधिकार प्राप्त होतात? 




... Correct Answer D

२०.खालीलपैकी कोणते गांधीवादी मार्गदर्शकतत्त्व आहे




... Correct Answer A

२१. 10 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

२२. डॉ.उर्जित पटेल यांची कोणत्या बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

२३.'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या कार्यक्रमांतर्गत देशातील पहिले खाद्य संग्रहालय कोणत्या राज्यात नुकतेच सुरू झाले ?




... Correct Answer B

२४.कालिदास सन्मान-2020 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 



... Correct Answer C

२५. राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रातील अमुलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी महाराष्ट्राचा 'ई- पीक पाहणी' प्रकल्प कोणत्या राज्यांमध्ये 'ई-गिरदावरी' नावाने सुरू करण्यात येणार आहे ?


... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!