RBI SO Jobs 2022: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इडियांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

RBI SO Jobs 2022: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इडियांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती

latest-rbi-recruitment
RBI SO Jobs 2022

RBI SO Jobs 2022: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इडियांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती. 2022 करिता पुढील पदांसाठी कायदा अधिकारी ग्रेड बी, व्यवस्थापक(तांत्रिक सिव्हिल), व्यवस्थापक(तांत्रिक हलेक्ट्रिकल), लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल), आर्किटेक ग्रेड-A आणि पूर्णवेळ क्युरेटर या पदांसाठी एकूण 14 पदांकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इडियांद्वारे भरती करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे एकूण 14 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरीतासाठी https://rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरीतासाठी अधिकृत संकेतस्थळ:https://rbi.org.in

प्रस्तुत भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) कायदा अधिकारी ग्रेड बी- 2 पदे

२) व्यवस्थापक(तांत्रिक सिव्हिल)- 6 पदे

३) व्यवस्थापक(तांत्रिक हलेक्ट्रिकल)- 3 पदे

४) लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) गेड A- 1

५) आर्किटेक ग्रेड-A- 1

६) पूर्णवेळ क्युरेटर- 1

शैक्षणिक अहर्ता: 1 जानेवारी 2022 रोजी शैक्षणिक अहर्ता लायब्ररीयन प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कला, वाणिज्य, विज्ञान या विषयात पदव्यूत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. आर्किटेक ग्रेड A च्या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान 60% गुणांसह आर्किटेक्चर मध्ये पदवीधर असावा. ( अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसुचना वाचणे आवश्यक आहे.)

वयोमर्यादा: (अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसुचना वाचणे आवश्यक आहे)

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इडियांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती-2022
Events RBI SO Recruitment 2022
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक15 जानेवारी 2022
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक4 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट (जाहिरीतीसाठी)https://rbi.org.in
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईटhttps://rbi.org.in
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरीसाठी RBI च्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या: https://rbi.org.in
अशाच नवनवीन Update साठी Aims Study Center या स्पर्धा मंचाला भेट द्या. माहिती स्रोत: https://rbi.org.in

जाहिरीतीच्या Pdf साठी टेलिग्राम जॉईन करा: https://t.me/aimsstudycenter

आपल्या प्रत्येक मित्राला SHARE करा. ट्विटर | फेसबुक । व्हाट्सअँप । इंस्टाग्राम
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!