Latest and Important Current Affairs Questions and Answers-22 Jan 2022 | Aims Study Center

Author
By -
1

Latest and Important Current Affairs Questions and Answers-22 Jan 2022

online-quiz-top-15
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1.आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रम मोडणाऱ्या कोणत्या खेळाडूला' फिफा'कडून विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले?



... Correct Answer A

2.'फिफा'च्या सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर वर्चस्व सलग दुसऱ्यांदा कोणी गाजविले आहे?



... Correct Answer  B

3.प्रा.एन.डी.पाटील यांच्याबद्दल अयोग्य असलेले विधान निवडा?




... Correct Answer D

4."शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत" या पुस्तकाचे लेखक कोण?




... Correct Answer B

5. मागील 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या जिल्हाने सर्वाधिक वनक्षेत्र गमावले आहे?


... Correct Answer D

6.2029 मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा यजमान देश कोणता?




... Correct Answer C

7.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कोणत्या शहराचा समाज निर्देशांक गेल्या वर्षभरात लाचखोरीत अव्वल क्रमाकांचा ठरला आहे? 




... Correct Answer B

8. कोणता दिवस 'जागतिक बौद्धिक संपदा दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

9.प्रसिद्ध नर्तक पंडित बिरजू महाराज उर्फ ब्रिजमोहन नाथ मिश्रा यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे?




... Correct Answer A

10.कालिदास सन्मान हा पुरस्कार कोणत्या राज्याव्दारे देण्यात येतो?



... Correct Answer B



11.विधानसभा निवडणूकीच्या एकूण जागा व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा:


... Correct Answer C 

12.पहिले जागतिक हिंदी संमेलन वर्षे 1975 साली कोठे भरले होते?




... Correct Answer A



13.प्रसिद्ध कृष्णवर्णीय व्यक्तीमहत्त्व असलेले व्यक्ती सिडनी पॉइटिए यांचे नुकतेच निधन झाले असून, ते व्यवसायाने कोण होते?




... Correct Answer B

14.सन 2020 चा कालिदास सन्मान खालीलपैकी कोणाला जाहिर झाला आहे?



... Correct Answer C 

15.'फिफा'चा सातव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार कोणी पटकावला आहे?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!