Current Affairs Questions and Answers in Marathi-9 January 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-9 January 2021

gkquiz
Current Affairs Quiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-9 January 2021) Current Affairs-2021


येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-9 January 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-9 January 2021)
1.ONGC च्या अध्यक्षपदी नुकत्याच विराजमान झालेल्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?




... Correct Answer A

2.यंदाच्या प्रजासत्तादिनी कोणत्या राज्याद्वारे राजपथावर (जैवविविधता मानके) जैवविविधतेचं अनोखं दर्शन होणार आहे?



... Correct Answer  C

3.सध्याचे महाराष्ट्र राज्याचे माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री कोण?




... Correct Answer A

4. 'ब्लू मॉरमॉन' हे 'राज्य फुलपाखरू' घोषित करणारे राज्य कोणते आहे?




... Correct Answer D

5. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?


... Correct Answer B

6.न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (NDBs) मुख्यालय कोठे स्थित आहे?




... Correct Answer D

7. 34 वे महाराष्ट्र राज्यस्तीय पक्षीमित्र संमेलन 7, 8 व 9 जानेवारी 2021 रोजी कोठे आयोजित केले आहे? 




... Correct Answer C

8. जपानचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?




... Correct Answer B

9.भारत आणि जपानच्या राजनैतिक संबंधांना किती वर्षे पूर्ण होत आहेत?




... Correct Answer C

10. दरवर्षी कोणता दिवस 'राष्ट्रीय पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो ?



... Correct Answer A

11.महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे?


... Correct Answer B 

12.युनेस्कोच्या सूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या पठाराचा समावेश करण्यात आला आहे




... Correct Answer B

13.जगातील कोणत्या देशाला 29 डिसेंबर 2021 रोजी न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (NDBs) सदस्यत्व देण्यात आले आहे?




... Correct Answer B

14.'ताम्हण' हे 'राज्यफुल' घोषित करणारे भारतातील राज्य कोणते आहे?



... Correct Answer C 

15.ONGC या सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनीला कोणत्या वर्षी महारत्नाचा दर्जा बहाल करण्यात आला?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!