MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-20 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-20

online-mhada-test-2022
MHADA Clerk 2022

MHADA Clerk 2022: म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-20) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-20)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.वाक्यातील शब्दाला___________ म्हणतात. 




... Correct Answer C

२.खालीलपैकी उच्चारस्थानानुसार दंत-तालव्य वर्ण असलेला गट ओळखा:  

... Correct Answer B

३. खालीलपैकी भाववाचक नाम असलेला शब्द कोणता?




... Correct Answer D

४. खाना, सामान, हकीकत, त्तर, अब्रू हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? 



... Correct Answer C

५. 'सकल' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?




... Correct Answer  D

६. Adverb Form for : 'beauty'.




... Correct Answer B

७. Give adjective form of: "Significance". 




... Correct Answer B

८. The hospital staff took care of Manisha.( change into passive voice)

... Correct Answer A

९. I do not have______________ money. ( Fill in the blanks)




... Correct Answer C



१०. The Synonym of the word 'Insane'



... Correct Answer B 

११.रोग आणि त्या रोगावरील उपयोगी पडणारी प्रथिने उत्पादन यांची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer C

१२.खालीलपैकी कोणत्या पेशीचा आकार द्विअंतर्वक्री गोलाकार आहे?   

... Correct Answer  B

१३.सुक्ष्मदर्शकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? 


... Correct Answer B

१४.गॉल्गीकाय या पेशीअंगकात असणाऱ्या कोशांना __________ असे म्हणतात?




... Correct Answer A

१५.जाडीपी डिफ्लेक्टर च्या आधारे अर्थवस्थेतील______________ मोजता येते? 




... Correct Answer B

१६.राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण संस्था (NSSO) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 




... Correct Answer A

१७.पहिल्या गोलमेज परिषदेत खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीने सहभाग घेतला होता?




... Correct Answer D

१८.खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा परिभ्रमण कालावधी सर्वात जास्त आहे ?




... Correct Answer A

१९. टाटा आणि आर्यन स्टील कंपनी (टिस्को) कोणत्या वर्षात स्थापन करण्यात आली?




... Correct Answer B

२०.दरवर्षी 'हुतात्मा दिन' कोणत्या दिवसी साजरा केला जातो?




... Correct Answer D

२१. एका पुस्तक विक्रेत्याने 6% कमिशन घेऊन 4800 रु. चे पुस्तक विकले तर त्याला किती रु. कमिशन मिळाले असेल?




... Correct Answer B

२२. 9.17-3.51+2.78 = _______




... Correct Answer A

२३. एका संख्येची 6 पट आणि तिप्पट यामध्ये 33 चा फरक आहे, तर ती संख्या कोणती?




... Correct Answer B

 २४.अनिकेतने पाच डावात सरासरी 45 धावा काढल्या तर त्याने एकूण पाच डावात किती धावा काढल्या?




... Correct Answer C

२५.25 : 225 : : 30 :______?




... Correct Answer D

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!