MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-9 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-9

MPSC-pre-test-2022
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-9)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-9)
१. अयोग्य जोडी ओळखा: 

... Correct Answer C

२. प्रकाश ज्या कणांच्या स्वरूपात असतो त्यास____________ म्हणतात? 



... Correct Answer B

३. सर्वसाधरण मानवी निरोगी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे कमीत कमीत किती अंतर असावे?




... Correct Answer A

४. विद्यूत इस्त्रीमधील इलेक्ट्रोन हिटींग इलीमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात?




... Correct Answer C 

५.खालीलपैकी प्रारणांमधून सर्वात जास्त भेदनशक्ती कोणत्या कणाची आहे?  




... Correct Answer B

६.1853 चा चार्टर कायदा कोणत्या गव्हर्नरच्या कार्यकाळात करण्यात आला होता? 




... Correct Answer B

७.1791 मध्ये वाराणसी येथे संस्कृत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ? 




... Correct Answer B

८. भारतातील पहिली टेलीग्राफ लाईन कधी सुरू झाली?



... Correct Answer C

९. लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भारतीयांना स्वदेशी भाषेत शिक्षणासाठी कोणती संस्था सुरू केली?




... Correct Answer A

१०.1857 च्या राष्ट्रीय उठावात कोणत्या प्रांतातील सैन्य पुर्णपणे इंग्रज साम्राज्याशी एकनिष्ठ राहिले होते?  

... Correct Answer A

११. रकाता ज्वालामुखीचे बेट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे?




... Correct Answer B

१२.खंडवहन सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते कारण हे खंडनिर्मितीस कारणीभूत नाहीत


... Correct Answer C

१३.खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही अर्वाचिन पर्वतरांग आहे 




... Correct Answer D

१४. महासागर व गर्ता यांची अयोग्य जोडी ओळखा?  



... Correct Answer D

१५.खालीलपैकी कोणता खडक अग्नीजन्य खडक आहे?

... Correct Answer D

१६.खालीलपैकी राज्यपालांबद्दल अचूक विधाने ओळखा:




... Correct Answer C

१७.खालीलपैकी संस्था ही घटनात्मक संस्था नाही?




... Correct Answer D

१८.संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या विधेयकासाठी घेतली जावू शकत नाही? 



... Correct Answer C

१९.भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती? 




... Correct Answer D

२०.जिल्हा न्यायाधिशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते 




... Correct Answer C

२१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली ?




... Correct Answer D

२२.प्रत्येक वर्षी भारतात 6 जानेवारी रोजी ________________ दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

२३.कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या नंतर योजना सुट्टी राबविण्यात आली?




... Correct Answer A

२४.दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी 1970 च्या दशकात कोणती योजना सुरु करण्यात आली? 



... Correct Answer B

२५.सिंधू व तिच्या उपनद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात सिंधू पाणीवाटप करार पंडित नेहरू आणि अय्युब खान यांच्यात कोणत्या साली झाला?


... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!