Latest and Important Current Affairs Questions and Answers-29 Jan 2022
Current Affairs Quiz
चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)br />
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022

1. केंद्र सरकारने अलीकडे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
2. दिल्ली येथे झालेल्या' प्रतासत्ताक दिन शिबिरात' राष्ट्रीय छात्र सेनेच्या संचलनात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
3.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा महिलांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती पुढील किती वर्षे कालावधीकरिता आहे?
4. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 या वर्षाकरिता कधी सादर केला जाणार आहे?
5. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेते आणि त्याचे क्षेत्र यांची अयोग्य जोडी ओळखा:
6. महान स्वातंत्र सेनानी पंजाब केसरी लाला लाजपत राय यांची जयंती दरवर्षी कधी साजरी केली जाते?
7.जगातील सर्वात मोठा स्कायवॉक भाततातील कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे?
8. एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते?
9. सध्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण आहेत?
10.एअर इंडियाची टाटा उद्योग समूहाकडे सुमारे किती वर्षांनी घरवापसी झाली?
11.डॉ.अनिल अवचट यांचे वयाच्या 77 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून ते व्यवसायाने कोण होते?
12.पद्म पुरस्कार प्राप्त मान्यंवर आणि पुरस्कार यांची योग्य जोडी ओळखा?
13.भारतातील पहिले ग्राफीन इनोव्हेशन सेंटर कोठे उभारण्यात आले?
14.आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी-2025 कोणता देश आयोजित करणार आहे?
15.महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ असून त्याची स्थापना केंव्हा करण्यात आली?
If You have Doubts, Please Let Me Know