MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12

online-mpsc-combine-test-12
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-12)
१. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इ.स. 1758 मध्ये अटकेपर्यंत गेले, हे ठिकाण आजच्या ____________ मध्ये आहे? 

... Correct Answer B

२.इग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी सांप्रदायिक प्रश्नाच्या संदर्भात आपला निर्णय जाहीर केला या जातीय निवाड्यानुसार कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली?



... Correct Answer D

३.दलित व बहुजनांच्या शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली?




... Correct Answer C

४. महर्षी कर्वेनी 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या विद्यापीठाकडून मिळाली?

... Correct Answer A 

५.कोल्हापूर संस्थानाच्या शिक्षणाधिकारी पदावर शाहू महाराजांनी कोणत्या स्त्रीची नेमणूक केली?




... Correct Answer C

६.खालीलपैकी कोणता ऊती प्रकार हा विभाजी वनस्पती ऊतीचा प्रकार नाही? 




... Correct Answer D

७. खालीलपैकी कोणते अबीजपत्री वनस्पतींचे वर्गीकरणांचे प्रकार आहेत?




... Correct Answer D

८.________________ हा मायकोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलॉसिस या जीवाणूंमुळे होतो.



... Correct Answer B

९.खालीलपैकी रोग आणि त्यावरील उपाय यांची चुकीची जोडी ओळखा:



... Correct Answer D

१०.वनस्पतींचे वर्गीकरण याबद्दल योग्य विधाने निवडा:

... Correct Answer D

११.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवर कोणत्या विभातून निवडून आले होते?




... Correct Answer B

१२.भारतातील सर्वांत मोठी हिमनदी सियाचिन कोणत्या पर्वतरांगेत आहे?


... Correct Answer C

१३.सागरतळाची खोली मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर करतात?




... Correct Answer B

१४.मृदेचा ऱ्हास होण्यासाठी खालीलपैकी कोणते नैसार्गिक कारण कारणीभूत आहे?



... Correct Answer C

१५.शहरी भागात स्थलांतरामुळे कोणत्या समस्या उद्भवतात ?

... Correct Answer D

१६.निवडणूक आयोगांबद्दल योग्य विधान ओळखा:




... Correct Answer D



१७.भारतीय राज्यघनेतील कलम 350अ कशा संबंधित आहे?




... Correct Answer C

१८.सध्या भारतीय राज्यघटनेत किती मुलभूत कर्तव्यांचा समावेश आहे? 



... Correct Answer C

१९.खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताच्या राष्ट्रपतींना उपलब्ध आहे? 




... Correct Answer D

२०. लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर करण्यासाठी संसदेच्या किती सदस्यांचा पाठींबा असणे गरजेचे असते?




... Correct Answer B

२१. 23 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

२२. भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 


    डॉ.उर्जित पटेल

... Correct Answer B

२३.भारतातील आर्थिक नियोजनाचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते आहे?




... Correct Answer C

२४.नील ज्योती क्रांती कशाशी संबंधित आहे? 



... Correct Answer B

२५. टाटा एअर सर्व्हिसेस या कंपनीची स्थापना जे.आर.डी.टाटा यांनी कोणत्या साली केली होती?


... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!