MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-23 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-23

ONLINE-MHADA-TEST
MHADA Clerk 2022

MHADA Clerk 2022: म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-22) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-23)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. मी चहा घेतला. प्रयोग ओळखा:




... Correct Answer B

२.'भलेबुरे' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?  

... Correct Answer B

३. येईन या शब्दाचा मुळ धातू कोणता ?




... Correct Answer A

४.झाडाला सुंदर फुल आले आहे. या वाक्यातील सामान्यरूप ओळखा:



... Correct Answer C

५. दुरची वस्तू दर्शविणारे खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते?




... Correct Answer  D

६. A group of members having blood relations is called as_________________.




... Correct Answer C

७. select the correct antonym of 'Ample'




... Correct Answer A

८. Birds of __________ feather flock together.( choose proper words the following words to fill the blanks in the above sentence [PSI-87])

... Correct Answer C

९. The fog will disappear as soon as the sun rises ( Identify the type of the sentence-STI-12)




... Correct Answer B



१०.Select the correct synonym of 'constant'



... Correct Answer D 

११. नुकत्याच प्रकाशित झालेल्या फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार जगात सर्वांत श्रीमंत 11व्या स्थानी भारतातील व्यक्ती कोण ?




... Correct Answer B

१२.23 जानेवारी 2022 रोजी नेताजी रिसर्च ब्युरोने कोणत्या देशांचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 'नेताजी पुरस्कार 2022' ने सन्मानित केले आहे?;

... Correct Answer  C

१३.2022 सय्यद आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 18 ते 23 जानेवारी 2022 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली होती?


... Correct Answer B

१४.केंद्र सरकारने देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे:




... Correct Answer B

१५.श्री. दिवगंत बालाजी तांबे यांना 2022 सालातील पद्मश्री पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

१६.सन 2021 या वर्षातील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? 



... Correct Answer D

१७.कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते?




... Correct Answer A

१८. लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन _____________ असे केले जाते ?




... Correct Answer C

१९.थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती ___________ मुळे सुरक्षित राहतात?




... Correct Answer B

२०.आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो?




... Correct Answer C

२१. 6 मजूर एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 10 मजूर किती दिवसांत करतील?




... Correct Answer A

२२.CONSTRUCTION या शब्दातील अक्षरांचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येईल?




... Correct Answer D

२३. पुढील विसंगत संख्या शोधा: 41, 43, 47, 53, 61, 81 




... Correct Answer D

२४.खरेदी किंमत 1600 रु. विक्री किंमत 2000 रु. तर शेकडा नफा किती?




... Correct Answer C

२५. 16 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्षे असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 17 होते, तर शिक्षकाचे वय किती ?




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!