Latest and Important Current Affairs Questions and Answers-30 Jan 2022 | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs Questions and Answers-30 Jan 2022

onlinr-daily-top-15-quizes
Current Affairs Quiz


चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2022 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)br />
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2022 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers 2022)
1. देशातील पहिले ग्राफीन इनोव्हेशन सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे?



... Correct Answer B

2.ऑस्ट्रेलियन ओपन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत कोणत्या देशाची दिग्गज टेनिसपटू ॲश्ले बार्टीने बाजी मारली आहे?



... Correct Answer  B

3.प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना पंडित बिरजू महाराज यांना 1986 मध्ये कोणत्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला?




... Correct Answer A

4. सध्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री कोण आहेत?




... Correct Answer B

5. फोर्ब्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारी अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू कोण?


... Correct Answer A

6.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी दरवर्षी कधी साजरी केली जाते?




... Correct Answer D

7.फोर्ब्सच्या टॉप-10 सार्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत भारतीय शटलर पी.व्ही. सिंधूचा कितवा क्रमांक लागतो




... Correct Answer C

8. 2022 इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियन्समध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?




... Correct Answer B

9. सध्याचे केरळचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत?




... Correct Answer A

10. कोणत्या देशाने नुकताच भारतासोबत ब्रह्मोस क्षेपणाशास्त्र खरेदीसाठी US $ 375 दशलक्षचा करार केला आहे?



... Correct Answer C



11. भारत आणि रशियन नौदलाच्या सैन्यामध्ये 14 जानेवारी 2022 रोजी अरबी समुद्रात कोणता युद्ध सराव पार पडला?


... Correct Answer D

12. भारत आणि इतर देशांसोबत लष्करी युद्ध सराव यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D



13.भारतातील पहिले इको-टूरिझम गाव कोणते?




... Correct Answer B

14. इंडिया ओपन 2022 (बॅडमिंटन चॅम्पियन्स)  मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?



... Correct Answer C 

15.देशातील पहिले नॅपकिनमुक्त गाव कुंबलांगी हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!