Maharashtra State Police Bharti Questions and Answers free test-106 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharti Questions and Answers free test-106

online-police-bharti-test
Police Bharti Test-106

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकार दर्शक असते त्याला _________ समास असे म्हणतात.




... Correct Answer C

२.माझ्यामुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे.



... Correct Answer D

३. पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'वस्त्र'




... Correct Answer D

४.कसलीही पारख नसलेला, मूर्ख या शब्दासाठी अलंकारिक शब्द सुचवा:




... Correct Answer C

५.जेंव्हा कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा __________ प्रयोग होतो.




... Correct Answer  B

६.आर्वतसारणीमध्ये निसर्गात आढळणाऱ्या कोणत्या मुलद्रव्याची संख्या सर्वाधिक आहे ? 




... Correct Answer A

७.लोहाचे खालीलपैकी कोणते धातूक आहेत




... Correct Answer B

८.ब्लॅक गोल्ड कोणत्या पदार्थाला म्हणतात?



... Correct Answer C

९. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?    




... Correct Answer C



१०.खालीलपैकी तुरटीचा वापर कशासाठी करतात?

... Correct Answer B

११.स्वातंत्र्य, समता व बंधूता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीतून उदयास आली? 




... Correct Answer B

१२.भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली?  



... Correct Answer  B

१३.दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यात कोणी मुख्य भूमिका बजावली? 

... Correct Answer A

१४.पंजाब व हरियाणा या राज्यांची स्थापना कोणत्या साली झाली?




... Correct Answer B

१५.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?




... Correct Answer A

१६.भारत स्वातंत्र होणाच्यावेळी जम्मू आणि काश्मीरचा राजा कोण होता?  




... Correct Answer A

१७.भिलाई स्टील प्रकल्प कोणत्या देशाच्या साहाय्याने स्थापन केला?  




... Correct Answer B

१८.खालीलपैकी कोणत्या राज्यांना 73 वी घटना दुरुस्ती लागू नाही?




... Correct Answer C

१९.कोणता दिवस हा 'हुतात्मा दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

२०.सध्याचे ट्विटर या कंपनीचे सीईओ कोण




... Correct Answer C

२१.आई व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. पाच वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांची आजची वय किती?




... Correct Answer C

२२.एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे पडते. सकाळी 8:00 वाजता घड्याळ बरोबर लावले तर सायंकाळी 6:00 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील?




... Correct Answer C

२३.7 माणसे 7 तासात 7 मैल चालतात, तर एक माणूस सात तासात किती मैल चालेले?




... Correct Answer A

२४. सोडवा: 10 ÷ 0.125 = __________ ?




... Correct Answer D

२५. अक्षर मालिका पूर्ण करा: AZ, BY, CX, _____________?




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!