Maharashtra State Police Bharti Questions and Answers free test-105 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharti Questions and Answers free test-105

online-police-bharti-free-test
Police Bharti Test-105

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-105) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-105)

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-105) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही?




... Correct Answer C

२. आपले सर्व ऐकणारी, आपली अंकित असलेली व्यक्ती या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.



... Correct Answer B

३. पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'डोळा'




... Correct Answer D

४.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?




... Correct Answer B

५.तो चांगला माणूस आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा:




... Correct Answer  B

६.अमेझॉन या अमेरिका स्थित ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक कोण? 




... Correct Answer B

७.आरबीआयचे 25वे गव्हर्नर म्हणून कोणी पदभार स्विकारला आहे




... Correct Answer B

८.सर्वाधिक भारतरत्न कोणत्या राज्यातील व्यक्तींना मिळाले आहेत?



... Correct Answer D

९. मिडटम पोल, ऑफ द ट्रॅक आणि चॅलेंजेस बीफोर द नेशन या पुस्तकांचे लेखक कोण ?    




... Correct Answer B



१०.ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण?

... Correct Answer B

११.शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वितरण नार्वेची राजधानी ___________ येथे करण्याच येते? 




... Correct Answer B

१२.जागतिक सौंदर्य स्पर्धा 'मिस युनिव्हर्स-2022' ची विश्व सुंदरी कोण?  



... Correct Answer  C

१३.पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? 

... Correct Answer C

१४. सन 2022 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ________ वी जयंती साजरी करण्यात आली?




... Correct Answer C

१५.नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 




... Correct Answer C

१६.सजदा व दाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?  




... Correct Answer B

१७. पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला?  




... Correct Answer A

१८.पुढीलपैकी कोणती नदी सिंधु नदी प्रणालीचा भाग आहे?




... Correct Answer D

१९.कोणता दिवस हा 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

२०.सध्याचे गुगल या कंपनीचे सीईओ कोण




... Correct Answer B

२१.12 कामगार एक काम 20 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 15 कामगार किती दिवसात पूर्ण करतील?




... Correct Answer C

२२.46,800 सेकंद म्हणजे किती तास?




... Correct Answer D

२३.5 माणसे 5 तासात 5 मैल चालतात, तर एक माणूस पाच तासात किती मैल चालेले?




... Correct Answer A

२४.राहूल आणि मनोज यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. मनोजचे वय 36 वर्षे असल्यास राहुलचे वय किती वर्षे? 




... Correct Answer B

२५. आकाश : तारे : : समुद्र : __________?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!