MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-22 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-22

online-free-mhada-test
MHADA Clerk 2022

MHADA Clerk 2022: म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-22) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-22)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. स, ला, ते, ... स, ला, ना, ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?




... Correct Answer B

२.'चहापाणी' या सामासिक शब्दाचा समास कोणता ?  

... Correct Answer B

३. दीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?




... Correct Answer C

४."शिक्षकांचे वागणे प्रेमळ आहे", या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा:



... Correct Answer B

५. वाटे, भासे, जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात?




... Correct Answer  C

६. A place where coins, medals, or taken are made is called as_________________.




... Correct Answer D

७. select the correct antonym of 'Sour'




... Correct Answer C

८. I am at ______ station.( choose proper words the following words to fill the blanks in the above sentence)

... Correct Answer B

९. Sujata Speaks English Fluently, ___________ ( Pick out the correct question tag to the above sentence)




... Correct Answer A



१०. I did not beat her. (change into passive voice)



... Correct Answer A 

११. कोणत्या घटनादुरुस्तीमुळे खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे?




... Correct Answer C

१२.देशातील सर्वात लांब सिंगल लेन व स्टील केबलच्या झुलत्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?   

... Correct Answer  B

१३.कोणता दिवस 'पराक्रम दिन' म्हणून साजरा केला जातो? 


... Correct Answer C

१४.महाराष्ट्रातील नैसर्गिक वारसा स्थळ आणि वर्षे यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer C

१५.जगातीत पहिली हायडोजन ट्रेन कोणत्या देशात धावली? 




... Correct Answer B

१६. नंदादेवी आणि फुलांचे उद्यान कोणत्या राज्यात आहे? 




... Correct Answer D

१७. 99 वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?




... Correct Answer B

१८.दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले होते ?




... Correct Answer B

१९.1907 साली तापी नदीच्या किनारी भरविण्यात आलेले काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते?




... Correct Answer C

२०.स्वातंत्रसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नुकतीच कितवी जयंती साजरा करण्यात आली?




... Correct Answer D

२१. 25 चे 25% + 15 चे 15% = ____________?




... Correct Answer B

२२.एका शहराची लोकसंख्या 6400 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 25% ने कमी होत आहे. तर 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्य किती होईल?




... Correct Answer C

२३. पुढील संख्या मालिका पूर्ण करा: 3, 6, 18, 72, 360, _________________




... Correct Answer B

२४.रांगातील सुनिलचा नंबर दोन्ही बाजूकडून 20 वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?




... Correct Answer B

२५.एका सांकेतिक भाषेत जर A ऐवजी 1, C ऐवजी 3, G ऐवजी 7 या क्रमाने अंक वापरले तर त्या सांकेतिक भाषेत SUPERMAN हा शब्द कसा लिहाल ?




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!