Latest and Important General knowledge Questions and Answers 2022 | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important General knowledge Questions and Answers 2022

GKquiz
gkquiz

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Important General knowledge Questions and Answers 2022)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Important General knowledge Questions and Answers 2022).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important General knowledge Questions and Answers 2022)
1. मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केंव्हा करण्यात आला?




... Correct Answer B

2. पानिपतचे तिसरे युद्ध केंव्हा झाले?



... Correct Answer  C

3.कोणता दिवस "जागतिक निर्वासित दिन" म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

4. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स-2021 नुसार जागतिक रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी होता?




... Correct Answer C

5.सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या समृद्ध असलेले "कॅपिटल कॉम्पलेक्स" हे भारतातील वारसा स्थळ कोठे स्थित आहे?


... Correct Answer C

6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केंव्हा करण्यात आली?




... Correct Answer B

7.अलीकडे नुकतीच पार पडलेली सौंदर्य स्पर्धा "मिस महाराष्ट्र" या स्पर्धेची विजेती कोण? 




... Correct Answer B

8.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली?




... Correct Answer D

9. सध्याचे केंद्रिय आयुष आणि बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री कोण आहेत?




... Correct Answer B

10. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?



... Correct Answer C

11.इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?


... Correct Answer A 

12.सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?




... Correct Answer C



13.पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणांमध्ये झाली?


... Correct Answer B

14.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) ची स्थापना कोणी केली ?



... Correct Answer D 

15.पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!